QUE & ANS- SET A- 801 TO 1000
801. संसदीय समित्यांचे पदाधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आहे ?
A. पंतप्रधान B. राष्ट्रपती C. उपराष्ट्रपती D. लोकसभेचे सभापती
Answer D. लोकसभेचे सभापती
802. कोणत्या कलमान्वये राज्य व समवर्ती सूची वगळता इतर विषयांवर कायदे करण्याचाअधिकार केंद्राला असतो ?
A. कलम 368 B. कलम 144 C. कलम 248 D. कलम 124
Answer C. कलम 248
803. घटनात्मक बाब तपासण्यासाठी किमान किती न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापनकरण्याची तरतूद आहे ?
A. एक B. तीन C. पाच D. सात
Answer C. पाच
804. पंतप्रधान हे ____________ चे पदसिध्द अध्यक्ष असतात.
A. योजना आयोग B. निवडणूक आयोग C. भारतीय लोकसेवा आयोग D. वित्त आयोग
Answer A. योजना आयोग
805. गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?
A. गावातून गोळा होणारा महसूल B. लोकसंख्या C. गावाचेक्षेत्रफळ D. वरील तीनही घटकांवरून
Answer B. लोकसंख्या
806. पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
A. सरपंच B. ग्रामसेवक C. पोलीस निरीक्षक D. तहसीलदार
Answer D. तहसीलदार
807. राष्ट्राचा वास्तविक शासक ( Real head) कोण असतो ?
A. राष्ट्रपती B. उपराष्ट्रपती C. पंतप्रधान D. केंद्रीय गृहमंत्री
Answer C. पंतप्रधान
808. अमेरिकेत दर _______ वर्षांनी अध्यक्ष पदासाठी निवडणुक होते .
A. तीन B. चार C. पाच D. सहा
Answer B. चार
809. लोकायुक्ताची निवड _________ करतो.
A. राष्ट्रपती B. पंतप्रधान C. राज्यपाल D. मुख्यमंत्री
Answer C. राज्यपाल
810. भारतीय निवडणूक आयोगाचा दर्जा कोणत्या स्वरूपाचा आहे ?
A. सल्लागार B. कायदेशीर C. संविधानात्मक D.प्राधिकरण
Answer संविधानात्मक
811. रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण होते ?
A. किरण बेदी B. सी.डी.देशमुख C. दीप जोशी D.विनोबा भावे
Answer D. विनोबा भावे
812. सन 1844 मध्ये 'गडकर्यांचा उठाव ' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता ?
A. नागपूर B. रायगड C. औरंगाबाद D. कोल्हापूर
Answer D. कोल्हापूर
813. ' फॅदम ' हे परिमाण (UNIT) कशासाठी वापरले जाते ?
A. तार्यांमधील अंतर मोजण्यासाठी B. समुद्राची खोली मोजण्यासाठी
C. सागरी जलाची क्षारता मोजण्यासाठी D. वायुदाब मोजण्यासाठी
Answer B. समुद्राची खोली मोजण्यासाठी
814. 'नॅको ' कशाशी संबंधित आहे ?
A. हवाई वाहतूक B. शालेय शिक्षण C. महिला विकास D. एड्स
Answer D. एड्स
815. 'भटनागर पुरस्कार' कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जातात ?
A. शास्त्र B. साहित्य C. शांतता D. चित्रपट
Answer A. शास्त्र
816. खालीलपैकी कोणती भाषा ही संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) ची शासकीय भाषा नाही ?
A. हिंदी B. स्पॅनिश C. रशियन D. फ्रेंच
Answer A. हिंदी
817. हिरव्या वनस्पतींना ____________ म्हणतात.
A. उत्पादक B. प्राथमिक भक्षक C. द्वितीय भक्षक D.सह्जीवी
Answer A. उत्पादक
818. ______________ हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे.
A. नंदूरबार B. गडचिरोली C. कोल्हापूर D. गोंदिया
Answer B. गडचिरोली
819. पंडित रविशंकर हे नाव कोणत्या वाद्याशी निगडित आहे ?
A. सतार B. सारंगी C. तबला D. बासरी
Answer A. सतार
820. ________ या देशाला 'पांढऱ्या हत्तींचा देश ' म्हणून ओळखतात.
A. भारत B. केनिया C. थायलंड D. कंबोडिया
Answer थायलंड
821. कोणत्या कार तयार करणाऱ्या कंपनीचे नाव हे लोहार (blacksmith) ह्या शब्दाच्याइटालियन भाषेतील प्रतिशब्दावर आधारित आहे ?
A. फरारी B. व्होक्सवॅगन C. फोर्ड D. हुंडाई
Answer A. फरारी
822. व्हिडीओकॉन डी-टू-एच साठी कोणता अभिनेता ब्रँड अम्बेसिडर आहे ?
A. अमिताभ बच्चन B. अभिषेक बच्चन C. अक्षयकुमार D. आमीर खान
Answer B. अभिषेक बच्चन
823. भंवरीदेवी प्रकरण कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
A. हरियाणा B. गुजरात C. राजस्थान D. बिहार
Answer C. राजस्थान
824. 2010 पासून कोणता क्रिकेटपटू 'तोशिबा ' कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून कार्य करीतआहे ?
A. सचिन तेंडूलकर B. गौतम गंभीर C. युसुफ पठाण D. महेंद्रसिंग धोणी
Answer A. सचिन तेंडूलकर
825. 2011 मध्ये झालेल्या आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनाचा समारंभ कोठेपार पडला ?
A. मुंबई , भारत B. लाहोर , पाकिस्तान C. कोलंबो .श्रीलंका D.ढाका , बांगलादेश
Answer D. ढाका , बांगलादेश
826. आय.टी.क्षेत्रातील कोणती व्यक्ती आय.सी.आय.सी.आय.बँकेची नॉन-एक्झीक्युटीव्ह चेअरमन म्हणूनहीकार्यरत आहे ?
A. नारायण मूर्ती B. अझीम प्रेमजी C. रतन टाटा D.के.व्ही.कामत
Answer D. के.व्ही.कामत
827. युसुफ आणि इरफान पठाण हे पठाण बंधू कोणत्या संघाकडून रणजी स्पर्धा खेळतात ?
A. मुंबई B. महाराष्ट्र C. भारतीय रेल्वे D. बडोदा
Answer D. बडोदा
828. बायोकॉन (Biocon) ह्या कंपनीशी निगडीत यशस्वी महिला उद्योजक कोण आहेत ?
A. चंदा कोचर B. किरण मुझुमदार शॉ C. मेघा मित्तल D. इंद्रा नूयी
Answer B. किरण मुझुमदार शॉ
829. भारताने क्रिकेट विश्वचषक सामन्यात सर्वाधिक 413 धावा कोणत्या संघाविरुध्दखेळताना नोंदवल्या आहेत ?
A. बर्मुडा B. स्कॉटलंड C. झिम्बाब्वे D. केनिया
Answer A. बर्मुडा
830. 'जावा' ही प्रोग्रामिंग ची भाषा (language) विकसित करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते?
A. जेम्स गोसलिंग B. विनोद खोसला C. बिली जॉय D. मार्कझुकरबर्ग
Answer जेम्स गोसलिंग
831. भारताचे पहिले विज्ञान धोरण कधी जाहीर करण्यात आले ?
A. 1948 B. 1954 C. 1958 D. 1966
Answer C. 1958
4 मार्च 1958 रोजी भारताने पहिले विज्ञान धोरण जाहीर केले.
832. 'वेस्टर्न ब्लॉट' ही चाचणी कोणत्या आजाराशी संबंधित आहे ?
A. हिवताप B. मलेरिया C. मधुमेह D. एड्स
Answer D. एड्स
833. 'सूर्यसिध्दांत' हा ग्रंथ कोणत्या प्राचीन ग्रंथकाराने लिहिला ?
A. कणाद B. आर्यभट्ट C. वराहमिहिर D. भास्कराचार्य
Answer C. वराहमिहिर
834. कोणत्या प्रकारचे आधुनिकीकरण प्रगत राष्ट्रांमध्ये असते ?
A. प्राथमिक B. द्वितियक C. ऐच्छिक D. नियोजित
Answer A. प्राथमिक
835. न्यूटनचे तीन नियम _______ शी संबंधित आहेत.
A. गुरुत्वाकर्षण B. सापेक्षता C. ऊर्जा परिवर्तन D. गती
Answer D. गती
836. पैलू पाडलेला हिरा चकाकण्याचे कारण _____________.
A. प्रकाशाचे परावर्तन B. प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन C. प्रकाशाचे अपवर्तन D.प्रकाशाचे अपस्करण
Answer B. प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन
837. 'बोरलॉग अवार्ड ' कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते ?
A. सहकार B. शेती C. विज्ञान D. अवकाश तंत्रज्ञान
Answer B. शेती
838. भारतात 'हर्षा चावला' ही पहिली टेस्ट टयूब बेबी ________ ह्या वर्षी जन्माला आली.
A. 1980 B. 1986 C. 1982 D. 1975
Answer B. 1986
839. शून्याचा शोध लावण्याचा मान _______________ ह्या प्राचीन भारतीयवैज्ञानिकाकडे जातो.
A. आर्यभट्ट B. भास्कराचार्य C. वराहमिहीर D. बाणभट्ट
Answer C. वराहमिहीर
840. _________ ही भारतीय बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू बोट होय.
A. विभूती B. विपुल C. शाल्की D. शंकुल
Answer विभूती
841. गॅट करार एकूण किती तत्त्वांवर आधारित आहे ?
A. पाच B. दहा C. पंधरा D. वीस
Answer D. वीस
842. खालीलपैकी कोणत्या मूल्यांकनाच्या एककास 'कागदी सोने (Paper Gold)' म्हणतात?
A. पेट्रो डॉलर B. अमेरिकन डॉलर C. जी.डी.आर D.एस.डी.आर
Answer D. एस.डी.आर
843. खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना एक वर्ष आधीच विसर्जित केली गेली ?
A. चौथी B. पाचवी C. सहावी D. सातवी
Answer B. पाचवी
844. राष्ट्रीय विकास परिषदेत कोणाचा समावेश नसतो ?
A. राष्ट्रपती B. पंतप्रधान C. केंद्रीय मंत्रीमंडळ सदस्य D. राज्यांचे मुख्यमंत्री
Answer A. राष्ट्रपती
845. खाण उद्योगाचा समावेश _______ क्षेत्रात होतो .
A. प्राथमिक B. द्वितीयक C. तृतीयक D. चतुर्थ
Answer B. द्वितीयक
846. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्षपद कोण भूषविते ?
A. जिल्हाधिकारी B. उपजिल्हाधिकारी C. पालकमंत्री D. संपर्कमंत्री
Answer C. पालकमंत्री
847. लोकलेखा समितीच्या एकूण 22 सदस्यांपैकी एकूण ________ सदस्य लोकसभेचेखासदार असतात .
A. 7 B. 11 C. 15 D. 22
Answer C. 15
848. महामंडळ कार (Corporation Tax) हा कोणाच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे ?
A. राज्य सरकार B. केंद्र सरकार C. महानगरपालिका D.जिल्हा परिषद
Answer B. केंद्र सरकार
849. पुणे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1947 B. 1969 C. 1972 D. 1982
Answer D. 1982
850. राष्ट्राच्या विकासासाठी _______चलनवाढ आवश्यक असते.
A. रांगणारी B. चालणारी C. पळणारी D. बेसुमार
Answer चालणारी
851. युरोपियन लोकांच्या दृष्टीकोणातून ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध कोणी लावला ?
A. कॅप्टन जेम्स कुक B. अबेल टास्मान C. वास्को ड गामा D.कोलंबस
Answer A. कॅप्टन जेम्स कुक
852. आधुनिक जगाला न्यूझीलंड बेटे ज्ञात करून देण्याचे श्रेय कोणत्या दर्यावर्दीला जाते ?
A. कॅप्टन जेम्स कुक B. अबेल टास्मान C. वास्को ड गामा D. कोलंबस
Answer B. अबेल टास्मान
853. "गांधीजी म्हणजे एका माणसाचे सैन्यच " , असे गांधींबद्दल गौरवोद्गार कोणी काढलेहोते ?
A. लॉर्ड कर्झन B. लॉर्ड माउंटबॅटन C. लॉर्ड लिनलीथगो D. लॉर्ड कॉर्नवॉलीस
Answer B. लॉर्ड माउंटबॅटन
854. 'कोकण गांधी ' म्हणून कोणाला ओळखतात ?
A. सेनापती बापट B. आप्पासाहेब पटवर्धन C. विनोबा भावे D. साने गुरुजी
Answer B. आप्पासाहेब पटवर्धन
855. 'सरहद्द गांधी' हे बिरूद कोणाचा यथार्थ सन्मान करते ?
A. मौलाना अब्दुल कलाम आझाद B. बॅरीस्टर जीना C. खान अब्दुल गफारखान D. महंमद इक्बाल
Answer C. खान अब्दुल गफार खान
856. चिमणराव आणि गुंड्याभाऊ ह्या प्रसिध्द विनोदी व्यक्तिरेखा कोणाच्या सिध्दहस्तलेखणीतून उतरल्या ?
A. आचार्य अत्रे B. चिं.वि.जोशी C. राम गणेश गडकरी D.पु.ल.देशपांडे
Answer B. चिं.वि.जोशी
857. रणांगण ही पानिपतावरील मराठ्यांच्या दारुण शोकान्तिकेवरील साहित्यकृती कोणाची?
A. बाबासाहेब पुरंदरे B. रणजीत देसाई C. शिवाजी सावंत D. विश्वासपाटील
Answer D. विश्वास पाटील
858. हिंगोली हा जिल्हा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला ?
A. नांदेड B. परभणी C. यवतमाळ D. जालना
Answer B. परभणी
859. 'India's foreign policy: New dimensions' भारताच्या बदलत्या विदेश नीतीविषयक ग्रंथ कोणत्या माजी भारतीय पंतप्रधानचे चिंता आहे ?
A. इंदिरा गांधी B. आय. के. गुजराल C. व्ही.पी.सिंग D.अटलबिहारी वाजपेयी
Answer D. अटलबिहारी वाजपेयी
860. विनोबा भावे यांनी गीता प्रवचने कोणत्या तुरुंगात असताना लिहिली ?
A. अहमदनगर B. येरवडा C. धुळे D. आर्थर रोड
Answer धुळे
861. वंदे मातरम् योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरु करण्यात आली ?
A. सातवी योजना B. आठवी योजना C. नववी योजना D.दहावी योजना
Answer D. दहावी योजना
862. भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबविली गेली ?
A. 1950-55 B. 1951-56 C. 1951-55 D. 1952-57
Answer B. 1951-56
863. 1975 साली सुरु करण्यात आलेल्या वीस कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केव्हा केव्हाकरण्यात आली आहे ?
A. 1980, 1985, 2001 B. 1978, 1995, 2008 C. 1981, 1987, 2005 D. 1982, 1986, 2006
Answer D. 1982, 1986, 2006
864. भारताने ________योजनेपासून सूचक नियोजनाचा अवलंब केला आहे.
A. पाचव्या B. आठव्या C. एकराव्या D. पहिल्या
Answer B. आठव्या
865. खालीलपैकी कोणती/कोणते विधाने/विधान असत्य आहेत/आहे ?
I. राष्ट्रीय विकास परिषद ही पूर्णवेळ काम करणारी संस्था आहे.
II. पंतप्रधान हे राष्ट्रीय विकास परिषद आणि नियोजन आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष असतात.
III. राष्ट्रीय विकास परिषदेत पंतप्रधान , सर्व कॅबिनेट मंत्री, सर्व घटक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचेप्रशासक आणि नियोजन मंडळाचे सर्व सदस्य यांचा समावेश असतो.
IV. नियोजन मंडळात पंतप्रधान, काही कॅबिनेट मंत्री, पूर्णवेळ उपाध्यक्ष आणि काही अर्थतज्ञ आणि विचारवंतयांचा समावेश असतो.
A. I B. II, IV C. II, III D. IV
Answer A. I
866. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात खालीलपैकी कोठे ब्रिटनच्या मदतीने पोलादाचाकारखाना उभारला गेला ?
A. दुर्गापूर B. सालेम C. जमशेदपूर D. सिंद्री
Answer A. दुर्गापूर
867. कोणत्या योजनेपासून केंद्राची योजना आणि राज्यांची योजना अशी वेगवेगळी मांडणीकरण्यात येवू लागली ?
A. चौथ्या B. पाचव्या C. सहाव्या D. सातव्या
Answer A. चौथ्या
868. कोणताही धनादेश(Cheque) रेखांकित करण्यामागचा प्रमुख उद्देश काय असतो ?
A. रोखता B. सुलभता C. सुरक्षितता D. गतिशीलता
Answer C. सुरक्षितता
869. 'शॉर्टसेलिंग' ही संज्ञा कशाशी निगडीत आहे ?
A. शेअरबाजार B. आयात-निर्यात धोरण C. अपुरी मागणी D. अपुरा पुरवठा
Answer A. शेअरबाजार
870. 'College of Agricultural Banking' ही RBI ची प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरात आहे?
A. मुंबई B. नागपूर C. दिल्ली D. पुणे
Answer पुणे
871. मॅगीनॉट लाईन (Maginot Line) ही कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे ?
A. भारत – पाकिस्तान B. भारत – अफगाणिस्तान C. फ्रान्स - जर्मनी D. उत्तरकोरिया - दक्षिण कोरिया
Answer C. फ्रान्स - जर्मनी
872. ' झूम 'हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशातील आहे ?
A. भारत B. श्रीलंका C. पाकिस्तान D. वेस्टइंडीज
Answer A. भारत
873. खालीलपैकी कोणते शहर सिंधू नदीच्या काठी वसले आहे ?
A. दिल्ली B. इस्लामाबाद C. कराची D. ढाका
Answer C. कराची
874. ________ हा अवशिष्ट पर्वत आहे.
A. सातपुडा B. सह्याद्री C. निलगिरी D. हिमालय
Answer B. सह्याद्री
875. विस्तृत लोएस मैदाने खालीलपैकी कोठे आढळतात ?
A. भारत B. चीन C. दक्षिण अमेरिका D.आफ्रिका
Answer B. चीन
876. भारतातील बहुतेक पाऊस कोणत्या प्रकारचा आहे ?
A. प्रतिरोध B. आवर्त C. वादळी D. अभिसरण
Answer A. प्रतिरोध
877. _________ हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे .
A. ग्रीनलँड B. युरोप C. उत्तर अमेरिका D.ऑस्ट्रेलिया
Answer D. ऑस्ट्रेलिया
878. ______ हा पृथ्वीला सर्वात जवळचा तारा आहे.
A. अल्फा-सेंटुरी B. सूर्य C. बर्नार्ड स्टार D. रॉस - 154
Answer B. सूर्य
879. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते ?
A. पौर्णिमा B. अमावस्या C. अष्टमी D. चतुर्थी
Answer B. अमावस्या
880. _________ हा घनदाट जंगलांचा प्रदेश आहे.
A. सहारा B. विषुववृत्तीय C. भूमध्यसागर D. तैगा
Answer विषुववृत्तीय
881. गोवर हा रोग _________मुळे होतो.
A. जीवाणू B. विषाणू C. कवक D. आदिजीव
Answer B. विषाणू
882. खालीलपैकी कोणता प्राणी अंडे देत नाही ?
A. साप B. शहामृग C. देवमासा D. वरील सर्व
Answer C. देवमासा
883. मायक्रोवेव्ह ओव्हनच्या शोधाचे श्रेय खालीलपैकी कोणाला दिले जाते ?
A. एडिसन B. पर्सी स्पेन्सर C. चार्ल्स टाउन्स D. स्टीव्ह जॉब्स
Answer B. पर्सी स्पेन्सर
884. खालीलपैकी कशाचे प्रदूषण सर्वाधिक वेगाने होते ?
A. पाण्याचे B. हवेचे C. अन्नाचे D. ध्वनीचे
Answer B. हवेचे
885. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A. 5 जून B. 21 मार्च C. 31 ऑक्टोबर D. 28 फेब्रुवारी
Answer D. 28 फेब्रुवारी
886. बहुसंख्य रंगांधळी व्यक्ती कोणत्या दोन रंगात फरक करताना अडचणींचा सामनाकरतो?
A. निळा - लाल B. लाल – निळा C. लाल - हिरवा D.काळा - पांढरा
Answer C. लाल - हिरवा
887. रेडक्रॉस संघटना भारतात कोणत्या वर्षी स्थापण्यात आली ?
A. इ.स.1901 B. इ.स.1920 C. इ.स.1947 D. इ.स.1971
Answer B. इ.स.1920
888. आर्म्ड फोर्सस मेडिकल कॉलेज कोणत्या शहरात आहे ?
A. पुणे B. जबलपूर C. सिकंदराबाद D. डेहराडून
Answer A. पुणे
889. माणसाला ऊर्जा मुख्यत्वे कशापासून मिळते ?
A. प्रथिने B. स्निग्ध पदार्थ C. पिष्टमय पदार्थ D. जीवनसत्वे
Answer B. स्निग्ध पदार्थ
890. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने 'ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम ' हे पुस्तक लिहिले आहे?
A. स्टीफन किंग B. सी. व्ही. रमण C. चार्ल्स हार्डटाउन्स D. स्टीफन हॉकिंग
Answer स्टीफन हॉकिंग
891. ग्रामशिक्षण समितीचा अध्यक्ष कोण असतो ?
A. ग्रामसेवक B. गावातील जेष्ठ व्यक्ती C. तंटामुक्ती समितीचाअध्यक्ष D. सरपंच
Answer D. सरपंच
892. ग्रामनिधी कोणाच्या जबाबदारीत असतो ?
A. सरपंच B. ग्रामसेवक C. पोलीस पाटील D. तलाठी
Answer B. ग्रामसेवक
893. खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे ?
A. पोलीस पाटील B. तलाठी C. ग्रामसेवक D. कोतवाल
Answer C. ग्रामसेवक
894. जिल्हा परिषदेत सध्या किती समित्या आहेत ?
A. आठ B. नऊ C. दहा D. पाच
Answer B. नऊ
895. गावातील फेरफार उतारा कोणाशी संबंधित आहे ?
A. तलाठी B. पोलीस पाटील C. ग्रामसेवक D. सरपंच
Answer A. तलाठी
896. महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती ?
A. ठाणे B. मुंबई C. पुणे D. नागपूर
Answer B. मुंबई
897. महाराष्ट्र शासनाचे महसुली वर्ष दरवर्षी केव्हा सुरु होते ?
A. 1 जानेवारी B. 1 एप्रिल C. 1 मे D. 1 ऑगस्ट
Answer D. 1 ऑगस्ट
898. ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या कोण निर्धारित करते ?
A. तहसीलदार B. प्रांताधिकारी C. जिल्हाधिकारी D. ग्रामसेवक
Answer C. जिल्हाधिकारी
899. ग्रामपंचायत निवडणुकांसाठीचे वॉर्ड जाहीर करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
A. जिल्हाधिकारी B. प्रांताधिकारी C. तहसीलदार D. तलाठी
Answer C. तहसीलदार
900. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर करण्याचा अधिकार कोणास आहे ?
A. जिल्हाधिकारी B. मुख्य कार्यकारी अधिकारी C. विभागीय आयुक्त D. राज्य शासन
Answer राज्य शासन
901. खालीलपैकी कोणता ग्रह नाही ?
A. चंद्र B. बुध C. गुरु D. मंगळ
Answer A. चंद्र
902. दाबातील बदल दर्शविण्यासाठी _________ वापरतात.
A. दाबमापी B. हवा दाबमापी C. पंप D. तापमापी
Answer B. हवा दाबमापी
903. विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते ?
A. अल्युमिनियम B. तांबे C. प्लॅटिनम D. टंगस्टन
Answer D. टंगस्टन
904. खालीलपैकी कोणती राशी सदिश आहे ?
A. तापमान B. काल C. आकारमान D. त्वरण
Answer D. त्वरण
905. न्युटन हे कशाचे एकक आहे ?
A. जोर B. भ्रमण C. त्वरण D. वेग
Answer A. जोर
906. घड्याळाच्या लंबाकाची गती ही ________ असते.
A. परिवलनशील B. स्थानांतरीय C. कंपनशील D.वर्तुळाकार
Answer C. कंपनशील
907. 1 ज्यूल = ...?
A. 107 अर्ग B. 107 डाइन C. 107 वॅट D. 746 वॅट
Answer A. 107 अर्ग
908. विद्युतदीपाचा शोध ___________ ने लावला.
A. व्होल्टा B. वॅट C. आईनस्टाईन D. थॉमस ए.एडिसन
Answer D. थॉमस ए. एडिसन
909. आपली अवस्था स्वत:हून न बदलण्याच्या वस्तूच्या गुणधर्माला _________म्हणतात.
A. संवेग B. त्वरण C. स्थितीस्थापकत्व D.जडत्व
Answer D. जडत्व
910. बर्फाचे ज्यावेळी पाण्यात रुपांतर होते, त्यावेळी त्याचे आकारमान _______.
A. कमी होते. B. वाढते .C. प्रथम कमी होते व नंतरवाढते. D. तेवढेच राहते.
Answer कमी होते.
911. 'गुलामगिरी' ह्या प्रसिध्द ग्रंथाचे लेखक कोण ?
A. गोपाळ कृष्ण गोखले B. महात्मा फुले C. गोपाळ गणेश आगरकर D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Answer B. महात्मा फुले
912. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली होती ?
A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर B. महात्मा फुले C. महात्मागांधी D. लोकमान्य टिळक
Answer B. महात्मा फुले
913. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव _________ हे होते.
A. चिपळूणकर B. गोर्हे C. माळी D. कटगुणकर
Answer B. गोर्हे
914. 'द अनटचेबल' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?
A. महात्मा गांधी B. महात्मा फुले C. महर्षी वि.रा.शिंदे D.डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Answer D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
915. डॉ.आंबेडकरांनी धर्म बदलण्याची घोषणा _________ येथे केली.
A. महू B. नागपूर C. मुंबई D. येवले
Answer D. येवले
916. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ______ येथे झाला.
A. दापोली B. महू C. येवले D. नागपूर
Answer B. महू
917. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दीक्षा ________ येथे घेतली.
A. मुंबई B. महू C. येवले D. नागपूर
Answer D. नागपूर
918. महर्षी कर्वेंना 'भारतरत्न ' पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रातील अतुलनीययोगदानाबद्दल दिला गेला ?
A. अस्पृश्यता निवारण B. संतती नियमन C. प्रौढ शिक्षण D. महिला शिक्षण
Answer D. महिला शिक्षण
919. महर्षी कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात कोणता विषय शिकवत ?
A. गणित B. इंग्रजी C. संस्कृत D. कायदा
Answer A. गणित
920. ___________ हे 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन ' चे संस्थापक होते.
A. महर्षी कर्वे B. महात्मा फुले C. महर्षी वि.रा.शिंदे D. छत्रपतीशाहू महाराज
Answer महर्षी वि.रा.शिंदे
921. एकाच वंशातील परंतु भिन्न कुटुंबातील जनावराद्वारे पैदास करण्याच्या पध्दतीला__________असे म्हणतात.
A. संकरपध्दत B. कृत्रिम रेतन पध्दत C. बाह्यपैदास D. निवडपध्दत
Answer C. बाह्यपैदास
922. कांदेबाग ही संज्ञा कोणत्या पिकाशी संबंधित आहे ?
A. कांदा B. मिरची C. ऊस D. केळी
Answer D. केळी
923. विदर्भामध्ये ________ हे मुख्य खरीप पिक आहे.
A. कापूस B. ज्वारी C. सोयाबीन D. भुईमूग
Answer A. कापूस
924. 'सीमांत धारणक्षेत्र ' म्हणजे _______ इतका आकार असलेले क्षेत्र.
A. 1 हेक्टरपेक्षा कमी B. 1 हेक्टर ते 2 हेक्टर C. 2 हेक्टर ते 5 हेक्टर D. 10 हेक्टरपेक्षा जास्त
Answer A. 1 हेक्टरपेक्षा कमी
925. महाराष्ट्रात कोणत्या दिवशी कृषी दिन साजरा केला जातो ?
A. 1 एप्रिल B. 1 मे C. 1 जून D. 1 जुलै
Answer D. 1 जुलै
926. चाबुककाणी हा रोग कोणत्या पिकावर पडतो ?
A. गहू B. बाजरी C. ऊस D. कापूस
Answer A. गहू
927. दख्खनी आणि संगमनेरी ह्या _________ च्या जाती आहेत.
A. गायी B. म्हशी C. शेळी D. कोंबडी
Answer C. शेळी
928. पिकांच्या तुलनेत तणांची उत्पादनक्षमता ________ असते.
A. कमी B. जास्त C. सारखीच D. अत्यल्प
Answer B. जास्त
929. लाख हा ________ प्रकार आहे.
A. वनस्पतीजन्य B. प्राणीजन्य C. कृत्रिम धाग्याचा D. पॉलीमरचा
Answer B. प्राणीजन्य
930. सामुहिक सहकारी शेतीत जमिनीची मालकी _________ असते व शेती______प्रकारे केली जाते.
A. सामूहिक, एकत्र B. सामूहिक, स्वतंत्र C. स्वतंत्र, स्वतंत्र D. स्वतंत्र, एकत्र
Answer सामूहिक, एकत्र
931. अलीकडील घडामोडींनुसार संयुक्त राष्ट्र संघाने 2012 हे वर्ष ________ म्हणूनसाजरे करायचे ठरले आहे.
A. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वर्ष (International Year of Human Rights )
B. आंतरराष्ट्रीय युवा वर्ष (International Year of Youth)
C. आंतरराष्ट्रीय बालकामगार वर्ष (International Year of Child Labour)
D. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (International Year of Cooperatives)
Answer D. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (International Year of Cooperatives)
932. खालीलपैकी कोणते वर्ष युनो (संयुक्त राष्ट्र संघा ) ने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणूनसाजरे केले ?
A. 1990 B. 1975 C. 1955 D. 2005
Answer B. 1975
933. __________ हे वर्ष युनो ने 'आंतरराष्ट्रीय महिला सबलीकरण वर्ष (International Year of Women Empowerment) ' म्हणून साजरे केले.
A. 1975 B. 1985 C. 2001 D. 2011
Answer C. 2001
934. युवा शक्तीचा विकास करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने _______आणि ______ही वर्षे आंतरराष्ट्रीय युवा वर्ष (International Year of Youth)म्हणून साजरे केले.
A. 1975, 2010 B. 1985, 2011 C. 2005, 2010 D. 2010, 2011
Answer B. 1985, 2011
935. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एका ठरावानुसार 2012 हे वर्ष खालीलप्रकारेही साजरे होणारआहे ?
A. आंतरराष्ट्रीय सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा वर्ष (International Year of Sustainable Energy for All)
B. आंतरराष्ट्रीय बटाटा वर्ष (International Year of Potatoes)
C. आंतरराष्ट्रीय नैसर्गिक धागा वर्ष (International Year of Natural Fiber )
D. आंतरराष्ट्रीय लघु उद्योग वर्ष (International Year of Cottage Industries )
Answer आंतरराष्ट्रीय सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा वर्ष (International Year of Sustainable Energy for All)
936. 2011 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने खालीलपैकी कोणत्या प्रकाराने साजरेकरण्यात आले ?
I. आफ्रिकन वंशाच्या लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष (International Year for People of African Descent)
II. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष ( International Year of Chemistry)
III. आंतरराष्ट्रीय वन वर्ष ( International Year of Forests )
IV.आंतरराष्ट्रीय युवा वर्ष (International Year of Youth )
A. I,III,IV B. II,III,IV C. I,II,IV D. I,II,III,IV
Answer D. I,II,III,IV
अगदीच काटेकोरपणे सांगायचे झाल्यास आंतरराष्ट्रीय युवा वर्ष हे 12 ऑगस्ट 2010 ते 11ऑगस्ट 2011 ह्या कालावधीत साजरे झाले. आंतरराष्ट्रीय युवा दिन हा 12 ऑगस्ट रोजीसाजरा केला जातो.
937. संयुक्त राष्ट्र संघटनेने 2011-2020 हे दशक _____________ म्हणून जाहीर केलेआहे.
A.संयुक्त राष्ट्र संघटनेचे रस्ता सुरक्षितता साठी कृती दशक (United Nations Decade of Action for Road Safety )
B.संयुक्त राष्ट्र संघटनेचे वाळवंट आणि वाळवंटी करणाविरुध्द लढा दशक ( United Nations Decade for Deserts and the Fight against Desertification )
C. संयुक्त राष्ट्र संघटनेचे गरिबी निर्मुलनासाठी दुसरे दशक (Second United Nations Decade for the Eradication of Poverty )
D. '"जीवनासाठी पाणी " यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दशक'( International Decade for Action, “Water for Life”)
Answer A.संयुक्त राष्ट्र संघटनेचे रस्ता सुरक्षितता साठी कृती दशक (United Nations Decade of Action for Road Safety )
938. _____________ हा कालावधी UN कडून '"जीवनासाठी पाणी " यासाठीआंतरराष्ट्रीय कृती दशक' (International Decade for Action, “Water for Life”) म्हणूनसाजरा केला जात आहे.
A. 2005 ते 2015 B. 2001 ते 2010 C. 2011 ते 2020 D. 2004 ते2014
Answer A. 2005 ते 2015
22 मार्च 2005 ह्या आंतरराष्ट्रीय जल दिनापासून हे दशक सुरु झाले आहे.
939. 2009 पासून संयुक्त राष्ट्र संघटना _________ हा दिवस 'जागतिक सामाजिकन्याय दिन (World Day of Social Justice )' म्हणून साजरा करते.
A. 20 फेब्रुवारी B. 2 ऑक्टोबर C. 18 जुलै D. 26 जून
Answer A. 20 फेब्रुवारी
940. महाराष्ट्र शासन बर्याच कालावधीपासून राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26जून हा राज्यपातळीवर ___________म्हणून साजरा करते.
A. सामाजिक न्याय दिन B. अस्पृश्यता निर्मुलन दिन C. मोफत प्राथमिक दिन D.सामाजिक समता दिन
Answer A.सामाजिक न्याय दिन
941. अलीकडेच निधन पावलेले उस्ताद सुलतान खान कोणत्या वाद्याचे विख्यात वादकम्हणून प्रसिध्द होते ?
A. सारंगी B. शहनाई C. सतार D. तबला
Answer A. सारंगी
942."आम्ही 99% आहोत (We are 99%)" ही घोषणा कोणत्या लोक-आंदोलनाशी संबंधितआहे ?
A. जन लोकपाल आंदोलन B. जास्मीन क्रांती C. आक़्युपाय वॉल स्ट्रीट D. भारत छोडो आंदोलन
Answer C. आक़्युपाय वॉल स्ट्रीट
943. भारताचे पहीले दिल्लीजवळील नोएडा येथे सुरु झालेले फॉर्मुला -1 (F-1) कार रेसिंगसर्किट कोणत्या नावाने ओळखले जाते ?
A. किंगफिशर इंटरनॅशनल सर्किट B. इंडीया इंटरनॅशनल सर्किट
C. इंदिरा गांधी इंटरनॅशनल सर्किट D. बुध्द इंटरनॅशनल सर्किट
Answer D. बुध्द इंटरनॅशनल सर्किट
944. अलीकडेच _____________ ह्या भारतीय अभिनेत्याला युनिसेफ (UNICEF) नेमुलांच्या पोषणा संदर्भात भारतासाठी ब्रॅन्ड अम्बेसिडर म्हणून नियुक्त केले .
A. सलमान खान B. अमीर खान C. अजय देवगण D. अमोल गुप्ते
Answer B. अमीर खान
945. 2012 च्या फेब्रुवारीत चंद्रपूर येथे होणार्या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी _________ यांची निवड झाली आहे.
A. वसंत आबाजी डहाके B. प्रतिमा इंगोले C. जवाहर मुथा .उषा तांबे
Answer A. वसंत आबाजी डहाके
946. 'दीपिका ' ह्या वृत्तपत्राने अलीकडे स्थापनेस 125 वर्ष पूर्ण केलीत. हे कोणत्याभाषेतील वृत्तपत्र आहे ?
A. मराठी B. बंगाली C. तेलगु D. मल्याळम
Answer D. मल्याळम
947. पुणे येथे झालेल्या 83 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणाच्याअध्यक्षपदाखली खालीलपैकी कोण होते ?
A. आनंद यादव B. विं.दा.करंदीकर C. ना.धों. महानोर D. कोणीही व्यक्ती अध्यक्ष नव्हती.
Answer D. कोणीही व्यक्ती अध्यक्ष नव्हती.
948. ठाण्यात संपन्न झालेल्या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेअध्यक्षपद उत्तम कांबळे यांनी भूषविले. ते कोणत्या मराठी वृत्तपत्राचे मुख्य संपादकआहेत ?
A. लोकसत्ता B. सकाळ C. महाराष्ट्र टाईम्स D. पुढारी
Answer B. सकाळ
949. नासा 'क़्युरिआसिटी ' नावाचे रोव्हर (बग्गी) कोणत्या ग्रहावर पाठवण्याच्या तयारीतआहे ?
A. गुरु B. शुक्र C. मंगळ D. चंद्र
Answer C. मंगळ
950. वसंत आबाजी डहाके ह्यांना त्यांच्या कोणत्या काव्यसंग्रहासाठी 2009 च्या साहित्यअकादमी पारितोषिकाने गौरविण्यात आले ?
A. चित्रलिपी B. योगभ्रष्ट C. सर्वत्र पसरलेली मुळंट D. यात्रा
Answer चित्रलिपी
951. 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट ?
A. 1000 B. 10000 C. 1024 D. 948
Answer C. 1024
952. बिल गेटस् हे नाव कोणत्या संगणक प्रणालीशी जोडलेले आहे ?
A. विंडोज B. लिनक्स C. अंड्रॉईड D. सिम्बियन
Answer A. विंडोज
953. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे ____________ ह्या कंपनीचे संस्थापक आहेत.
A. याहू B. गुगल C. मायक्रोसॉफ्ट D. फेसबुक
Answer B. गुगल
954. 'द सोशल नेटवर्क ' हा चित्रपट ___________ ह्या 'फेसबुक ' च्या निर्मात्याच्याआयुष्यावर बेतलेला आहे.
A. जॅक डॉर्सी B. मार्क झुकरबर्ग C. दिव्या नरेंद्रा D. सियान पार्कर
Answer B. मार्क झुकरबर्ग
955. खालीलपैकी कोणती ऑनलाईन सेवा बरीचशी 'एसएमएस ' शी साधर्म्य ठेवणारी (140 characters ची मर्यादा ) आहे ?
A. ऑर्कुट B. गुगल-प्लस C. ट्विटर D. फेसबुक
Answer C. ट्विटर
956. खालीलपैकी कोणती सेवा सोशल नेटवर्किंग सेवा म्हणून ओळखता येणार नाही ?
A. फेसबुक B. गुगल प्लस C. स्कायपे D. ऑर्कुट
Answer C. स्कायपे (ही VoIP म्हणजे Voice Over Internet Protocol) सेवा आहे.
957. खालीलपैकी कोणती मोबाईल मधील संगणक प्रणाली (Operating System)नाही ?
A. अंड्रॉईड B. सिम्बियन C. विंडोज सी.ई D. विंडोज -XP
Answer D. विंडोज -XP
958. 'राऊटर्स ' कशासाठी वापरले जातात ?
A. दोन संगणक जोडण्यासाठी B. दोन नेटवर्क जोडण्यासाठी
C. प्रिंट-आउट काढण्यासाठी D. इमेल सेवा वापरण्यासाठी
Answer
959. 'मोझिला फायर फॉक्स ' किंवा 'इंटरनेट एक्सप्लोरर ' नेमके काय आहेत ?
A. ऑपरेटिंग सिस्टीम B. अन्टी व्हायरस सॉफ्टवेअर
C. इंटरनेट ब्राउझर D. स्पीच प्रोसेसिंग प्रोग्राम
Answer C. इंटरनेट ब्राउझर
960. 'कृत्रिम बुध्दीमत्ता' ही संज्ञा कोणत्या पिढीतील संगणकांविषयीची आहे?
A. पाचव्या B. चौथ्या C. तिसर्या D. दुसर्या
Answer पाचव्या
961.दि स्टेट इंडस्ट्रियल ऍण्ड इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (सिकॉम) ची स्थापना_______ वर्षी झाली.
A. मार्च 1970 B. मार्च 1966 C. एप्रिल 1967 D. एप्रिल 1968
Answer B. मार्च 1966
962. संपूर्ण राज्य सनदी सेवा प्रमुख ____________ असतो.
A. राज्यपाल B. मुख्यमंत्री C. पंतप्रधान D. मुख्य सचिव
Answer D. मुख्य सचिव
963. कोणाच्या संमतीने राज्यपातळीवर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होते ?
A. मुख्यमंत्री B. राज्यपाल C. विधानसभा अध्यक्ष D. विधानपरिषद अध्यक्ष
Answer B. राज्यपाल
964. राज्य वित्त आयोग ____________ करिता जबाबदार आहे.
A. राज्यशासनाच्या वित्तीय प्रशासनाचे नियंत्रण
B. राज्यशासनाचा वित्तपुरवठा
C. राज्यशासन व स्थानिक स्वराज्य संस्था ह्यांच्यातील वित्तीय संबंधांची निश्चिती
D. औद्योगिक विकासासाठी वित्तपुरवठा
Answer C. राज्यशासन व स्थानिक स्वराज्य संस्था ह्यांच्यातील वित्तीय संबंधांचीनिश्चिती
965. विधेयकाचे रुपांतर विधीनियमात होण्यासाठी त्याला किती टप्प्यातून जावे लागते ?
A. दोन B. तीन C. चार D. पाच
Answer B. तीन
966. लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय ?
A. कनिष्ठ पातळीवरील शासनाला अधिकार प्रदान करणे.
B. लोकशाही तत्त्वांचा शासनाच्या शेवटच्या पातळीपर्यंत विस्तार करणे.
C. लोकशाही केंद्रीकरणाच्या तत्त्वानुसार शासकीय संघटनेची उभारणी करणे.
D. प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या तत्त्वानुसार शासकीय संघटनेची उभारणी करणे.
Answer B. लोकशाही तत्त्वांचा शासनाच्या शेवटच्या पातळीपर्यंत विस्तार करणे.
967. ब्रिटीश सरकारने गांधीजींना 'कैसर-ए-हिन्द' हा किताब बहाल केला, कारण______________
A. गांधीजींनी परदेशी जाऊन आपल्या बुध्दिमत्तेच्या बळावर असाधारण लौकिक मिळवला.
B. गांधीजींनी लोकजागृतीचे कार्य केले.
C. पहिल्या जागतिक महायुध्दातील जखमी सैनिकांची गांधीजींनी शुश्रुषा केली.
D. गांधीजींनी आपल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने दक्षिण आफ्रिकेत यशस्वी लढा दिला होता.
Answer C. पहिल्या जागतिक महायुध्दातील जखमी सैनिकांची गांधीजींनी शुश्रुषा केली.
968. वल्लभभाई पटेल यांना 'सरदार ' ही पदवी कोणत्या सत्याग्रह लढया दरम्यान बहालकरण्यात आली ?
A. खेडा सत्याग्रह B. बार्डोली सत्याग्रह C. नागपूर झेंडा सत्याग्रह D.हैद्राबाद मुक्ती लढा
Answer B. बार्डोली सत्याग्रह
969. 'चले जाव ' आंदोलन काळात मुंबईत गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती______________
A. अरुणा असफ अली B. अवंतिकाबाई गोखले C. उषा मेहता D. हंसाबेन मेहता
Answer C. उषा मेहता
970. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेत सुरु केलेल्या वृत्तपत्राचे नाव_____________.
A. प्रभाकर B. दर्पण C. इंदुप्रकाश D. काळ
Answer दर्पण
971. 'ब्र', 'छिन्न' ह्या दर्जेदार कलाकृती कोणत्या मराठी साहित्यिकेने लिहिल्या आहेत ?
A. दुर्गा भागवत B. कविता महाजन C. मेघा पेठे D. मंगलानारळीकर
Answer B. कविता महाजन
972. 'बटाट्याची चाळ ' चे लेखक कोण ?
A. पु.ल.देशपांडे B. आचार्य अत्रे C. राजन गवस D. राम गणेश गडकरी
Answer A. पु.ल.देशपांडे
973. मालगुजारी तलाव महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पाहायला मिळतात ?
A. कोकण B. खानदेश C. मराठवाडा D. विदर्भ
Answer D. विदर्भ
974. 'फड सिंचन ' हा पारंपारिक सिंचनाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यात विशेषतः सापडतो ?
A. नाशिक B. भंडारा C. परभणी D. सिंधुदुर्ग
Answer A. नाशिक
975. पैनगंगा आणि वर्धा यांचा संगम ________ ह्या जिल्ह्यात झाला आहे ?
A. वर्धा B. यवतमाळ C. चंद्रपूर D. गडचिरोली
Answer B. यवतमाळ
976. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ?
A. कोल्हापूर B. सिंधुदुर्ग C. सोलापूर D. गडचिरोली
Answer B. सिंधुदुर्ग
977. कारखानदारी हा ____________ श्रेणीचा व्यवसाय आहे.
A. प्राथमिक B. द्वितीय C. तृतीय D. चतुर्थ
Answer B. द्वितीय
978. अष्टमीच्या दिवशी चंद्र __________ दिसतो.
A. अर्धा B. पाव C . पूर्ण D. पाऊण
Answer A. अर्धा
979. पृथ्वीच्या परिवलनास ____________ म्हणतात.
A. दैनिक गती B. वैश्विक गती C. वार्षिक गती D. यापैकी नाही
Answer A. दैनिक गती
980. खालीलपैकी कोणते वर्ष हे लीपवर्ष नव्हते ?
A. 2000 B. 1984 C. 1994 D. 2004
Answer 1994
981. 'इंडिया अन्ड ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस ' हा ग्रंथ रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याआजी/ माजी गव्हर्नर यांनी लिहिला आहे ?
A. अर्कल स्मिथ B. सी.डी.देशमुख C . वाय.व्ही.रेड्डी D.डी.सुब्बाराव
Answer C. वाय.व्ही.रेड्डी
982. GATT-"जनरल अग्रीमेंट ऑन टेरिफ अन्ड ट्रेड (जकात आणि व्यापारविषयकसर्वसामान्य करार) " ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1945 B. 1948 C. 1965 D. 1995
Answer B. 1948
983. GATT कराराची जागा घेणारी जागतिक व्यापार संघटना अर्थात WTO कोणत्या वर्षीअस्तित्वात आली ?
A. 1948 B. 1965 C. 1995 D. 1998
Answer C. 1995
984. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
A. नवी दिल्ली B. वॉशिंग्टन डी.सी. C. जिनिव्हा D. दोहा
Answer C. जिनिव्हा
985. सध्या जागतिक व्यापार संघटनेच्या डायरेक्टर-जनरल पदावर ____________ हेविराजमान आहेत.
A. पास्कल लॅमी B. क्रिस्टीन लागार्दे C. डोमिनिक स्ट्रॉस – क्हान D. बराक ओबामा
Answer A. पास्कल लॅमी
986. 1 जानेवारी 1995 ला स्थापन झालेली 'जागतिक व्यापार संघटना ' प्रामुख्याने____________ ह्या उद्दिष्टाच्या साठी कार्यरत आहे.
A. नियंत्रित व्यापार B. अनियंत्रित व्यापार C. खुला व्यापार D. देशांतर्गतव्यापार
Answer C. खुला व्यापार
987. 'गरिबी हटाव' ही घोषणा कोणत्या भारतीय पंतप्रधानाने केली होती ?
A. इंदिरा गांधी B. मोरारजी देसाई C. चौधरी चरण सिंग D. राजीव गांधी
Answer A. इंदिरा गांधी
988. केंद्रीय सांख्यिकी संघटना ( Central Statistical Organisation )चे मुख्यालय_________ येथे आहे.
A. मुंबई B. दिल्ली C. कोलकाता D. भुवनेश्वर
Answer B. दिल्ली
989. तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली ?
A. 1956-61 B. 1961-66 C. 1960-65 D. 1659-64
Answer B. 1961-66
990. चलनवाढीच्या काळात कर्जदार शेतकर्याला _______________.
A. नुकसान होईल C. नुकसान किंवा फायदा काहीही होणार नाही B. फायदा होईल. D. अधिक कर्ज मिळेल .
Answer फायदा होईल
991. इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षी झाली ?
A. 1818 B. 1835 C. 1905 D. 1935
Answer B. 1835
992. __________ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होय.
A. केसरी B. काळ C. दर्पण D. दिग्दर्शन
Answer C. दर्पण
993. महाराष्ट्रात __________ ह्या जिल्ह्यात तुलनेने अधिक पाऊस पडतो.
A. सातारा B. रायगड C. सिंधुदुर्ग D. गडचिरोली
Answer C. सिंधुदुर्ग
994. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा गुजरात राज्याला लागूनआहेत.
I. नंदुरबार II. धुळे III. ठाणे IV. नाशिक V. मुंबई उपनगर VI. मुंबई शहर
A. I,II,III,IV B. I,II,IV C. I,II,III D. वरील सर्व
Answer A. I,II,III,IV
995. 'विकिपीडिया' ह्या ऑनलाईन नफ्यासाठी काम न करता सामुहिक सहकार्याने तयारझालेल्या जगातील सर्वात मोठ्या मोफत विश्वकोशाचा निर्माता कोण ?
A. मार्क झुकरबर्ग B. बिल गेट्स C. जिमी वेल्स D. ज्युलीयन असांजे
Answer C. जिमी वेल्स
996. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
A. मुंबई B. दिल्ली C. कोलकाता D. आग्रा
Answer B. दिल्ली
997. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायद्यासमोर समानता बहालकरण्यात आली आहे ?
A. कलम 14 B. कलम 15 C. कलम 16 D. कलम 17
Answer A. कलम 14
998. टाटा सामाजिक विज्ञान संस्था ( Tata Institute of Social Sciences)कोठे आहे?
A. नागपूर B. औरंगाबाद C. पुणे D. मुंबई
Answer D. मुंबई
999. लोकमान्य टिळकांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?
A. एक B. दोन C. तीन D. एकदाही नाही.
Answer D. एकदाही नाही.
1000. कॉंग्रेस सर्वसमावेशक नाही ह्या कारणासाठी कोणत्या महान समाजसुधारकानेकॉंग्रेसला विरोध केला आणि तिने तळागाळातील लोकांना, शेतकरी वर्गाला समाविष्ट करावेअसे आवाहन केले ?
A. महात्मा फुले B. गोपाळ गणेश आगरकर C. महर्षी कर्वे D. न्यायमूर्ती रानडे
answer महात्मा फुले
No comments:
Post a Comment
तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा