QUE & ANS - SET A- 601 TO 800
601. 'अभय योजना ' महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाकडून राबविण्यात आली ?
A. विक्रीकर विभाग B. महसूल विभाग C. गृह खाते D. उद्योग,ऊर्जा आणिकामगार मंत्रालय
Answer A. विक्रीकर विभाग
602. DRDO ने विकसित केलेले 'प्रहार ' हे ______________ प्रकाराचे लघुपल्ल्याचेक्षेपणास्त्र आहे.
A. जमिनीवरून हवेत B. जमिनीवरून जमिनीवर C. सागरी D. पाणबुडीवरील
Answer B. जमिनीवरून जमिनीवर
603. 2011 च्या रेमन मॅगसेसे पुरस्काराने कोणत्या भारतीयांना सन्मानित करण्यात आले?
A. दीप जोशी आणि नीलिमा मिश्रा B. हरीश हांडे आणि दीप जोशी
C. हरीश हांडे आणि नीलिमा मिश्रा D. अरविंद केजरीवाल आणि दीप जोशी
Answer C. हरीश हांडे आणि नीलिमा मिश्रा
604. न्यायाधीश दिनाकरन यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रियाअर्धवट अवस्थेत सोडून दिली गेली. ते राजीनामा दिला तेव्हा कोणत्या उच्च न्यायालयाचेमुख्य न्यायाधीश होते ?
A. सिक्किम B. छत्तीसगड C. गौहाटी D. गुजरात
Answer A. सिक्किम
605. कोणत्या पत मूल्यमापन कंपनीने अमेरिकेला 'AAA' ऐवजी 'AA+' दर्जा दिल्याने मोठीचर्चा झाली ?
A. मूडिज B. स्टँडर्ड अन्ड पुअर्स C. क्रिसिल D. डन अन्ड ब्रॅडस्ट्रीट
Answer B. स्टँडर्ड अन्ड पुअर्स
606. सध्याचे कॅबिनेट सचिव कोण आहेत ?
A. शशीकांत शर्मा B. सुनील मित्रा C. अजितकुमार सेठ D.आर.एस.गुजराल
Answer C. अजितकुमार सेठ
607. सन 2010 मध्ये 'मिनी भारतीय प्रवासी ' संमेलन कोठे पार पडले ?
A. मॉरिशस B. द.आफ्रिका C. फिजी D. अमेरिका
Answer B. द.आफ्रिका
608. भारताने ____________ या देशाबरोबर 90 कोटी युनिट्स उर्जेची आयात-निर्यातीसाठी करार केला.
A. द.कोरिया B. भूतान C. बांगलादेश D. नेपाळ
Answer C. बांगलादेश
609. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ______________ हे आहेत.
A. अजित पारसनीस B. डॉ.सत्यपाल सिंग C. सदानंद दाते D.के.सुब्रमण्यम
Answer D. के.सुब्रमण्यम
610. राज्यातील स्थानिक आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी कितीटक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत ?
A. 30% B. 33% C. 50% D. 49%
Answer A 50%
611. कोणता दिवस 'राष्ट्रीय पर्यटन दिन 'म्हणून साजरा केला जातो ?
A. 25 जानेवारी B. 8 जानेवारी C. 31 जानेवारी D. 12 जानेवारी
Answer A. 25 जानेवारी
612. टाटा कंपनीचा नॅनो कार प्रकल्प गुजरातमध्ये कोठे आहे ?
A. आणंद B. सानंद C. बडोदा D. राजकोट
Answer B. सानंद
613. टाटा कंपनीचा नॅनो कार प्रकल्प पूर्वी सिंगूर येथे नियोजित होता . हे ठिकाण कोणत्याराज्यात आहे ?
A. ओडिशा B. पश्चिम बंगाल C. कर्नाटक D. हरियाणा
Answer B. पश्चिम बंगाल
614. नोव्हेंबर 2011 मध्ये 'सार्क 'ची 17 वी परिषद कोठे पार पडली ?
A. अद्दू आटोल ( Addu Atoll),मालदीव B. थिंपू, भूतान C. ढाका , बांगलादेश D. काठमांडू, नेपाळ
Answer A. अद्दू आटोल ( Addu Atoll),मालदीव
615. 'सार्क ' चे/च्या विद्यमान 'सेक्रेटरी जनरल ' कोण आहेत ?
A. शिलकांत शर्मा B. फातिमथ धियाना सईद C. नईम हसन D. किशोरकांतभार्गव
Answer B. फातिमथ धियाना सईद (Fathimath Dhiyana Saeed) हे पद भूषविणाऱ्यात्या पहिल्याच महिला आहेत.
616. अमेरिकेचे विद्यमान संरक्षण मंत्री (सेक्रेटरी ऑफ डिफेन्स) कोण आहेत ?
A. लिऑन पेनेटा B. रॉबर्ट गेट्स C. डोनाल्ड रम्सफेल्ड D. हिलरी क्लिंटन
Answer A. लिऑन पेनेटा
617. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणकरण्याचे त्यांचे उद्दिष्ट आता ______ पर्यंत वाढविले आहे.
A. सन 2050B. सन 2055C. सन 2060D. सन 2070
Answer D. सन 2070
618. राज्यातील सर्व लोकांना आरोग्य विमा देणारी 'सुवर्णजयंती आरोग्य विमा योजना 'कोणत्या राज्याने सुरु केली आहे ?
A. महाराष्ट्र B. गुजरात C. गोवा D. तामिळनाडू
Answer C. गोवा
619. सागरी मासेमारीत भारतात ____________ हे राज्य अग्रेसर आहे .
A. महाराष्ट्रB. गुजरात C. पश्चिम बंगाल D. ओडिशा
Answer B. गुजरात
620. उत्पादनानुसार विचार करता महाराष्ट्रातील सर्वाधिक गळीतधान्य ____________हे आहे .
A. सोयाबीन B. भुईमूगC. सूर्यफुलD. करडई
Answer A. सोयाबीन
621. भारतात 'मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा ' कधी पासून लागूझाला?
A. 15 ऑगस्ट 1947 B. 26 जानेवारी 1950C. 01 एप्रिल 2009D. 01 एप्रिल 2010
Answer D. 01 एप्रिल 2010
622. बांगलादेश सरकारचा 'स्वाधीनता सन्मान ' हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेले भारताचेपंतप्रधान कोण ?
A. इंदिरा गांधी B. पंडित नेहरू C. अटलबिहारी वाजपेयी D.मनमोहन सिंग
Answer A. इंदिरा गांधी
623. पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत ?
A. हुसेन अक्कानी B. शैरी रहमान C. हीना रब्बानी खार D. शहीद मलिक
Answer B. शैरी रहमान
हुसेन अक्कानी ह्यांनी विवादांमुळे अलीकडेच राजीनामा दिला होता. त्या नंतर ह्या पदावरशैरी रहमान ह्यांची नियुक्ती झाली आहे.
624. इटलीचे नवनियुक्त पंतप्रधान कोण आहेत ?
A. मारियो मॉण्टी B. सिल्वियो बर्लुस्कोनी C. लुकास पापाडेमोस D.यापैकी नाही
Answer A. मारियो मॉण्टी (Mario Monti)17 वर्षांपासून पंतप्रधान पदावर असलेल्या सिल्वियोबर्लुस्कोनी यांनी राजीनामा दिल्यानंतर ह्या पदावर मारियो मॉण्टी विराजमान झाले.
625. खालीलपैकी कोणती भारतीय रेल्वे सर्वाधिक अंतर पार करते ?
A. हिमसागर एक्सप्रेस B. दिब्रुगड-चेन्नई एक्सप्रेस C. विवेक एक्सप्रेस D. केरळएक्सप्रेस
Answer C. विवेक एक्सप्रेस
हिमसागर एक्सप्रेस: 3715 किलोमीटर , दिब्रुगड-चेन्नई एक्सप्रेस: 3352किलोमीटर
विवेक एक्सप्रेस: 4286 किलोमीटर. आसाममधील दिब्रुगड ते कन्याकुमारी इतके अंतर पारकरते.
केरळ एक्सप्रेस: 3054 किलोमीटर. केवळ दररोज धावणार्या रेल्वेचा विचार करता केरळएक्सप्रेस सर्वाधिक अंतर पार करते.
626. 2011 चा इंदिरा गांधी शांतता ,निश:स्त्रीकरण आणि विकास आंतरराष्ट्रीय पुरस्कारकोणाला जाहीर झाला आहे ?
A. किरण बेदी B. राजेंद्र सिंह C. इला भट्ट D. अरविंद केजरीवाल
Answer C. इला भट्ट
627. मानव विकास निर्देशांकानुसार (Human Development Index) भारताची 2010 च्या119 व्या क्रमांकावरून 2011 मध्ये ______________________________.
A. 134 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. B. 120 व्या क्रमांकावर बढती मिळाली आहे.
C. 119 व्या क्रमांकावरच भारत कायम आहे. D. जगातल्या शेवटच्या म्हणजे 187 व्याक्रमांकावर घसरण झाली आहे.
Answer A. 134 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
628. इला भट्ट ह्या कोणत्या गैर-सरकारी संस्था(NGO) च्या संस्थापक आहेत ?
A. सेवा B. तरुण भारत संघ C. परिवर्तन D. नवज्योती
Answer A. सेवा (SEWA: Self Employed Women's Association)
629. लोकपाल विधेयकात कोणत्या बाबतीत विवाद नाही ?
A. पंतप्रधानांचे पद B. उच्च नोकरशाही C. कनिष्ठ नोकरशाही D.सी.बी.आय.
Answer B. उच्च नोकरशाही
630. ___________ हा 'भारतरत्न' नंतरचा दुसर्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.
A. अर्जुन B. पद्मश्री C. पद्मभूषण D. पद्मविभूषण
Answer पद्मविभूषण
631. भारताचे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत ?
A. श्री.अण्णा हजारे B. श्री.सत्यानंद मिश्रा C. श्री.शैलेश गांधी D. न्यायमूर्तीके.जी.बालकृष्णन
Answer B. श्री.सत्यानंद मिश्रा
632. 2011 च्या मानव विकास अहवालानुसार भारत मानव विकास निर्देशांकाबाबत(Human Development Index: HDI) विचार करता खालीलपैकी कोणत्या गटात मोडतो ?
A. अति-उच्च मानव विकास B. उच्च मानव विकास C. मध्यम मानव विकास D. निम्न मानव विकास
Answer C. मध्यम मानव विकास
633. भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोण आहेत ?
A. न्यायमूर्ती एस.राजेंद्रबाबू B. न्यायमूर्ती श्री.गोविंद प्रसाद माथुर
C. न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा D. न्यायमूर्ती के.जी.बालकृष्णन
Answer D. न्यायमूर्ती के.जी.बालकृष्णन
634. चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन जुलै 2012 मध्ये कोठे होणे नियोजित आहे ?
A. टोरँटो (कॅनडा ) B. सिंगापूर C. दुबई D. न्यू जर्सी
Answer A. टोरँटो (कॅनडा )
635. कोणत्या प्राण्याला 'राष्ट्रीय वारसा' हा दर्जा भारत सरकारने बहाल केला ?
A. हत्ती B. वाघ C. सिंह D. हरीण
Answer A. हत्ती
636. 2011 पासून खालीलपैकी कोणता दिवस 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा केलाजातो ?
A. 26 जानेवारी B. 26 नोव्हेंबर C. 15 ऑगस्ट D. 25 जानेवारी
Answer D. 25 जानेवारी
637. 2011 मध्ये 16 वा 'राष्ट्रीय युवा महोत्सव'कोठे साजरा झाला ?
A. पुणे B. उदयपूर C. त्रिवेंद्रम D. रांची
AnswerB. उदयपूर
638. निक्की रंधवा हॅले (Nikki Randhawa Haley) ह्यांनी अमेरिकेच्या ___________राज्याच्या गव्हर्नर पदावर विराजमान होणारी पहिली भारतीय-अमेरिकी महिला तरभारतीय वंशाची दुसरी व्यक्ती होण्याचा मान मिळविला.
A. दक्षिण कॅरोलीना B. लुझियाना C. टेक्सास D. कॅलीफोर्निया
Answer A. दक्षिण कॅरोलीना
639. देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र _________येथे उभारले जात आहे ?
A. बहादूरगड B. कल्पक्कम C. मुंबई D. दार्जीलिंग
Answer A. बहादूरगड
640. भारतात किती व्याघ्र प्रकल्प आहेत ?
A. 30 B. 50 C. 39 D. 90
Answer C. 39
641.' विकिपीडिया ' कोणत्या होवू घातलेल्या कायद्याचा निषेध करण्यासाठी 24तासांकरिता वेबसाईट बंद ठेवणार आहे ?
A. SOPA B. PIPA C. वरील दोन्ही D. वरीलपैकी एकही नाही
Answer C. वरील दोन्ही
SOPA (Stop Online Piracy Act) आणि PIPA (PROTECT IP Act: Preventing Real Online Threats to Economic Creativity and Theft of Intellectual Property Act of 2011) हे अमेरिकन संसदगृहात मांडलेले आहेत. ह्या विधेयकांवर ह्या महिन्यातचर्चा अपेक्षित आहे. परंतु याहू,गुगल,फेसबुक सह बहुतांश लहान मोठया कंपन्याआणि अनेक गैर-सरकारी संस्था ह्या बिलाला विरोध करत आहेत. ह्याविधेयकांमुळे वेब (web) सेन्सॉर होईल आणि व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होईल असाविरोधकांचा आक्षेप आहे.
642. पहिल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले ?
A. गौतम राजाध्यक्ष B. डॉ.विजया राजाध्यक्ष C. डॉ.रा.चिं.ढेरे D. आनंद यादव
Answer B. डॉ.विजया राजाध्यक्ष
643. 2011 च्या 'आशियाई बिलियार्ड' चे विजेतेपद कोणी प्राप्त केले?
A. गीत सेठी B. पंकज अडवाणी C. अलोक कुमार D. मायकल फरेरा
Answer C. अलोक कुमार
644. कोणत्या ग्रहावरील दर्यामध्ये पाणी वाहत असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावाअमेरिकेच्या 'नासा'ने अलीकडेच केला आहे ?
A. शुक्र B. मंगळ C. गुरु D. शनी
Answer B. मंगळ
645. युध्दांमधील चांगल्या कामगिरी सोबत' उडत्या शवपेट्या ' म्हणून कुख्यातही ठरलेले'मिग-21' ही विमाने भारतीय वायुसेना कोणत्या वर्षापर्यंत सेवेतून पूर्णपणे बाद करणार आहे?
A. सन 2014 B. सन 2015 C. सन 2016 D. सन 2017
Answer D. सन 2017
646. कर्नाटकाचे 'लोकायुक्त' कोण आहेत ?
A. न्यायमूर्ती संतोष हेडगे B. न्यायमूर्ती शिवराज व्ही.पाटील C. जगदीश शहर D. सदानंद गौडा
Answer B. न्यायमूर्ती शिवराज व्ही.पाटील
647. 'कौन बनेगा करोडपती' ह्या सोनी टीव्ही वरील रियालिटी शो मध्ये पाच कोटी रुपयांचेबक्षीस कोणी जिंकले ?
A. विजयकुमार B. सुरेंदरकुमार C. सुशीलकुमार D. यापैकी नाही
Answer C. सुशीलकुमार
648. अतिप्रचंड खजिन्यामुळे चर्चेत असलेले 'पद्मनाभ स्वामी मंदिर' कोणत्या राज्यातआहे ?
A. तामिळनाडू B. केरळ C. मध्यप्रदेश D. आंध्रप्रदेश
Answer B. केरळ
649. 'युएन वुमेन 'ही संस्था कोणत्या दिवसापासून अस्तित्वात आली ?
A. 1 जानेवारी 2011 B. 8 मार्च 2011 C. 1 जानेवारी 2010 D. 1 एप्रिल2010
Answer A. 1 जानेवारी 2011
650. 2011 चे रेमन मॅगसेसे पारितोषिक विजेते हरीश हांडे यांनी कोणत्या कंपनीद्वारेगरीबांना अतिशय कमी खर्चात व परवडणार्या दरात सौरऊर्जेचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले?
A. नाल्को B. सेल्को C. सेल D. ग्रीन एनर्जी
Answer सेल्को (Solar Electric Light Company)
651. राष्ट्रीय महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्षा कोण आहेत ?
A. ममता शर्मा B. रजनी सातव C. पूर्णिमा अडवानी D.गिरिजा व्यास
Answer A. ममता शर्मा
652. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय __________ येथे आहे.
A. नवी दिल्ली B. टोकियो C. मनिला D. ढाका
Answer C. मनिला
653. स्टेट बँक ऑफ इंदूरचे 26 ऑगस्ट 2010 पासून कोणत्या ______________ बँकेतविलीनीकरण करण्यात आले.
A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया B. स्टेट बँक ऑफ इंडीया C. बँक ऑफ इंडीया D. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र
Answer B. स्टेट बँक ऑफ इंडीया
654. स्वत:च्या देशात आयोजित केलेला आयसीसी क्रिकेटचा विश्वचषक जिंकणारा भारतहा ___________देश ठरला.
A. पहिला B. दुसरा C. तिसरा D. चौथा
Answer A. पहिला
655. केंद्राच्या दूरसंचार मंत्रालयाने 'नवीन राष्ट्रीय दूरसंचार धोरणा' चा मसुदा कधी जाहीरकेला ?
A. 2 ऑक्टोबर 2011 B. 10 ऑक्टोबर 2011 C. 2 ऑक्टोबर 2011 D. 1नोव्हेंबर 2011
Answer B. 10 ऑक्टोबर 2011
656. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) च्या स्थापनेला ______ वर्षे पूर्णझाली आहेत.
A. 50 B. 60 C. 100 D. 150
Answer D. 150
657. भारतात कायदा आयोग दर ____ वर्षांनी स्थापन केला जातो.
A. दोन B. तीन C. चार D. पाच
Answer B. तीन
658. 'महसूल दिन ' महाराष्ट्रात ___________ या दिवशी पाळला जातो.
A. 1 एप्रिल B. 1 मे C. 1 ऑगस्ट D. 1 जानेवारी
Answer C. 1 ऑगस्ट
659. भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत ?
A. निरुपमा राव B. रंजन मथाई C. ज्ञानेश्वर मुळे D. श्याम सरण
Answer A. निरुपमा राव
660. आगामी 18 वी सार्क देशांची परिषद कोणत्या देशात होणे नियोजित आहे ?
A. भारत B. मालदीव C. श्रीलंका D. नेपाळ
Answer नेपाळ
661. राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. 14 नोव्हेंबर B. 25 डिसेंबर C. 12 जानेवारी D. 24जानेवारी
Answer D. 24 जानेवारी
662. देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र _________ येथे उभारले जात आहे.
A. बहादूरगढ B. जैतापूर C. तारापूर D. कल्पक्कम
Answer A. बहादूरगढ
663. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ ________ येथे आहे.
A. संगमनेर B. वाई C. रामटेक D. सेवाग्राम
Answer C. रामटेक
664. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष / अध्यक्षा कोण आहेत ?
A. उषा तांबे B. कौतिकराव ठाले पाटील C. प्रसाद सुर्वे D. रामदास फुटाणे
Answer A. उषा तांबे
665. राष्ट्रीय कुटुंबनियोजन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरु झाला ?
A. 1947 B. 1952 C. 1975 D. 1990
Answer B. 1952
666. सार्क देशांची शिखर परिषद दर ________ वर्षांनी होते .
A. एक B. दोन C. तीन D. पाच
Answer B. दोन
667. 'माझे गाव माझे तीर्थ ' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. अण्णा हजारे B. प्रबोधनकार ठाकरे C. ना.धों.महानोर D. पोपटराव पवार
Answer A. अण्णा हजारे
668. खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या रस्त्यावर आहे ?
A. मुंबई-पुणे B. मुंबई-नाशिक C. कोल्हापूर-रत्नागिरी D.पुणे-सातारा
Answer D. पुणे-सातारा
669. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार भारतशस्त्रास्त्र खरेदी करण्या मध्ये जगातला कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे ?
A. पहिला B. दुसरा C. पाचवा D. नववा
Answer A. पहिला
670.युरोपियन पार्लमेंटचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?
A. मार्टीन शुल्झ B. जेर्झी बुझेक C. अंजेला मर्केल D.डेव्हीड कॅमेरान
Answer मार्टीन शुल्झ (Martin Schulz)
671. जपानमधील ' फुकुशिमा' शहराला कोणत्या दिवशी त्सुनामीच तडाखा बसला ?
A. 15 मार्च 2011 B. 15 एप्रिल 2011 C. 15 मे 2011 D. 15जून 2011
Answer A. 15 मार्च 2011
672. सप्टेंबर 2011 पर्यंत देशातील किती घटक राज्यामध्ये 'लोकायुक्त' होते ?
A. 28 B. 25 C. 27 D. 17
Answer D. 17
673. लेमा ग्वोबी ,एलेन जॉन्सन सरलीफ आणि ___________ यांना शांततेचे नोबेलपारितोषिक 07 ऑक्टोबर 2011 रोजी देण्यात आले.
A. तवक्कुल करमान B. तस्लीमा नसरीन C. हिलरी क्लिंटन D. यापैकी नाही
Answer A. तवक्कुल करमान
674. 2010-11 चा पहिल्या आणि दुसर्या क्रमांकाचा केंद्रीय पंचायत राज पुरस्कारकोणत्या राज्याला मिळाला आहे ?
A. ओरिसा आणि महाराष्ट्र B. महाराष्ट्र आणि गुजरात C. आसाम आणिमणिपूर D. कर्नाटक आणि महाराष्ट्र
Answer A. ओरिसा आणि महाराष्ट्र
675. WTO ची स्थापना _________ साली झाली.
A. 1990 B. 1995 C. 1998 D. 2000
Answer B. 1995
676. देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे ?
A. राजस्थान B. गुजरात C. महाराष्ट्र D. कर्नाटक
Answer A. राजस्थान
677. एप्रिल 2011 मध्ये ___________ या भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या (सेंट्रल बोर्ड ऑफफिल्म सर्टीफिकेशन च्या ) अध्यक्षा होत्या
A. शर्मिला टागोर B. लिला सॅमसन C. वैजयंतीमाला D.जयंती नटराजन
Answer B. लिला सॅमसन
678. माहितीचा अधिकार पारित केलेले पहिले राज्य कोणते ?
A. तामिळनाडू B. उत्तरप्रदेश C. पंजाब D. महाराष्ट्र
Answer D. महाराष्ट्र
679. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना ______साली झाली.
A. 1918 B. 1919 C. 1920 D. 1921
Answer B. 1919
680. भारत आणि रशिया या दोन राष्ट्रांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्याक्षेपणास्त्राचे नाव काय आहे ?
A. आकाश B. धनुष C. त्रिशूल D. ब्राम्होस
Answer ब्राम्होस
381. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमाद्वारे संसदेच्या सदस्याचे पात्रतेसाठीच्यानिकषांचा निर्देश केलेला आहे ?
A. कलम 88 B. कलम 84 C. कलम 89 D. कलम 91
Answer B. कलम 84
682. राज्यघटनेतील कोणत्या परीशिष्टातील नमुन्याप्रमाणे संसदेतील प्रत्येक सभासदपदग्रहण करण्यासाठीची शपथ घेतो ?
A. पहिले B. तिसरे C. पाचवे D. सहावे
Answer B. तिसरे
683. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार काही खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरितकेले जातात ?
A. कलम 139 A B. कलम 139 B C. कलम 139 C D. कलम 138
Answer A. कलम 139 A
684. राज्यघटनेच्या कोणत्या कलमांद्वारे राष्ट्रपती अनुसूचीत जाती व अनुसूचितजमातींची सूची तयार करू शकतो ?
A. कलम 344-345 B. कलम 346-347 C. कलम 341-342 D. कलम 350-351
Answer C. कलम 341-342
685. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 नुसार 'पंचायत' चा अर्थ काय होतो ?
A. स्व-ग्राम पंचायत राज B. ग्राम प्रशासन C. स्वराज्य संस्था D.वरीलपैकी कोणतेही नाही
Answer C. स्वराज्य संस्था
686. राज्यघटनेतील 243 व्या कलमानुसार मेट्रो शहरांसाठी किती लोकसंख्या आवश्यकआहे ?
A. दहा लाख किंवा अधिक B. एक लाख किंवा अधिक C. दहा लाखांपेक्षा कमी D.पाच लाखांपेक्षा कमी
Answer A. दहा लाख किंवा अधिक
687. कोणत्या घटनादुरूस्तीद्वारे कलम 368 मध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली ?
A. 25 वी घटनादुरुस्ती B. 24 वी घटनादुरुस्ती C. 26 वी घटनादुरुस्ती D. 27 वीघटनादुरुस्ती
Answer B. 24 वी घटनादुरुस्ती
688. राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे अनुसूचित जाती आणि जमातींकरिता राष्ट्रीय आयोगाची तरतूदकेलेली आहे ?
A. कलम 337 B. कलम 334 C. कलम 338 D. कलम 339
Answer C. कलम 338
689. आणीबाणीच्या काळातही पुढीलपैकी कोणत्या मुलभूत हक्कांची अंमलबजावणी होते ?
A. कलम 20 B. कलम 21 C. कलम 20 आणि कलम 21 D. वरीलपैकी कोणतेहीनाही
answer C. कलम 20 आणि कलम 21
690. केवळ केंद्र सरकारलाच बाह्य आक्रमण आणि अंतर्गत असुरक्षिततेच्या बाबतराज्याला संरक्षण देण्याचा अधिकार आहे असे राज्यघटनेतील कोणते कलम सांगते ?
A. कलम 359 B. कलम 360 C. कलम 355 D. कलम 361
Answer कलम 355
691. स्त्री शिक्षणासाठी व स्त्री जागृतीसाठी 'शारदा-सदन' ही संस्था कोणी स्थापन केली ?
A. रमाबाई रानडे B. पंडिता रमाबाई C. ताराबाई शिंदे D.सावित्रीबाई फुले
Answer B. पंडिता रमाबाई
692.माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने खानदेशचा कलेक्टर म्हणून ______________ यांचीनेमणूक केली.
A. एच.डी.रॉबर्टसन B. कॅ.जॉन ब्रिग्ज C. विल्यम चॅपलीन D. हेन्रीपॉन्टीज
Answer B. कॅ.जॉन ब्रिग्ज
693. नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांती चळवळीत योगदान दिले ?
A. तुफानी सेना B. वानर सेना C. बहुजन सेना D.मावळ्यांची सेना
Answer A. तुफानी सेना
694. 1934 मधील 'नागपूर योजना' कशासाठी प्रसिध्द आहे ?
A. नागपूरचा आर्थिक विकास B. रस्ते बांधकाम C. रेल्वे विकास D.जलवाहतूक नियंत्रण
Answer C. रेल्वे विकास
695. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव कोणते ?
A. सार्वजनिक काका B. लोकहितवादी C. भाऊ महाजन D.भाऊ दाजी लाड
Answer B. लोकहितवादी
696. सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यापाठीमागे महात्मा फुलेंचा मुख्य उद्देश कोणताहोता ?
A. इंग्रजांच्या वर्चस्वाला विरोध B. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध
C. संस्थानिकांच्या वर्चस्वाला विरोध D. मिशनर्यांच्या वर्चस्वाला विरोध
Answer B. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध
697. महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीशी संबंधित कोणाचे नाव सांगता येईल ?
A. सेनापती बापट B. श्रीपाद डांगे C. लालजी पेंडसे D. अच्युतपटवर्धन
Answer B. श्रीपाद डांगे
698. प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली ?
A. कोलकाता B. चेन्नई C. मुंबई D. पुणे
Answer C. मुंबई
699. मार्च 1927 मध्ये कुलाबा जिल्ह्यात डॉ.आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 'कुलाबाडीस्ट्रीक्ट डिप्रेस्ड क्लासेसची सभा' झाली त्यात __________ हा ठराव कार्यान्वितकरण्याचे ठरले.
A. मंदिर प्रवेश B. महाड तळे C. बोले ठराव D. पर्वती प्रवेश
Answer C. बोले ठराव
700. सावरकर बंधूंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापनाकेली ?
A. क्रांतीसेना B. अभिनव भारत C. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ D.अनुशीलन समिती
Answer अभिनव भारत
701. 2010 चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
A. महाश्वेता देवी B. सोनिया गांधी C. नीलिमा मिश्रा D. इला भट्ट
Answer A. महाश्वेता देवी
702. पश्चिम रेल्वेची पहिली महिला मोटरमन बनण्याचा मान कोणाला मिळाला ?
A. सुरेखा यादव B. प्रीती कुमार C. संतोष यादव D. प्रीती बन्सल
Answer B. प्रीती कुमार
सुरेखा यादव ह्या मध्य रेल्वेच्या आणि महिलांमधील पहिल्या मोटरमन (आता शब्द बदलायला हवा :मोटरवुमन) पण त्या मध्य रेल्वेच्या सेवेत आहेत तर प्रीती कुमार ह्या पश्चिम रेल्वेच्या पहिल्या मोटरवूमनठरल्या.
703. 17 व्या सार्क परिषदेची संकल्पना (Theme) काय होते ?
A. बिल्डिंग द वर्ल्ड B. बिल्डिंग एशिया C. बिल्डिंग द सार्क D. बिल्डिंग द ब्रिज
Answer D. बिल्डिंग द ब्रिज
704. 2011 च्या रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा ह्यांनी ____________येथे भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान संस्थेची स्थापना केली आहे.
A. बेळगाव ,कर्नाटक B. बहादूरपूर ,जळगाव C. धायरी, पुणे D.चिकलठाणा, औरंगाबाद
Answer B. बहादूरपूर ,जळगाव
705. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू _______________________ आहेत .
A. डॉ.सुधीर मेश्राम B. डॉ.एन.जे.पवार C. डॉ.व्ही.एस.आईंचवार D.डॉ.विजय पांढरीपाडे
Answer C. डॉ.व्ही.एस.आईंचवार
706. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा _____________ ह्या आहेत.
A. नीला सत्यनारायण B. अडव्होकेट रजनी सातव C. मीनाक्षी जयस्वाल D.डॉ.माधवी वैद्य
Answer B. अडव्होकेट रजनी सातव
707. जागतिक व्यापार संघटनेचे सर्वात अलीकडील म्हणजे 153 वे सदस्य राष्ट्र कोणते ?
A. केपवर्ड B. दक्षिण सुदान C. रशिया D. भारत
Answer A. केपवर्ड
केपवर्ड (Cape Verde) हा अटलांटिक महासागरातील एका चिमुकला देश (बेट) आहे. 1975 ला पोर्तुगीजांच्या जोखडातूनमुक्त झालेल्या ह्या देशाची लोकसंख्या आहे अवघी 5.67 लाख . संसदीय प्रजासत्ताक राज्यपद्धती असलेला हा देश जागतिकव्यापार संघटनेचा सर्वात अलीकादेईल सदस्य आहे .
708. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्या सुरक्षा समितीत (security council)भारताची नियुक्ती कोणत्या कालावधीसाठी झाली आहे ?
A. 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2012 B. 1 जानेवारी 2012 ते 31 डिसेंबर2013
C. भारताची अलीकडील काळात अशी निवड झालेली नाही. D. भारत ह्या समितीचा स्थायी (कायमस्वरूपी)सदस्य आहे.
Answer A. 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2012
709. सांगली येथे पार पडलेल्या 92 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचच्या अध्यक्षपदी__________ होते.
A. पतंगराव कदम B. पृथ्वीराज चव्हाण C. श्रीकांत मोघे D. रामकदम
Answer C. श्रीकांत मोघे
710. पंचायत राज यंत्रणेचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते ?
A. बिहार B. महाराष्ट्र C. राजस्थान D. तामिळनाडू
Answer राजस्थान
711. महामंडळ कर / निगम कराची ( Corporation Tax) आकारणी कोणाकडून केली जाते?
A. राज्य शासन B. केंद्र सरकार C. महानगरपालिका D.ग्रामपंचायत
Answer B. केंद्र सरकार
712.महामंडळ कर हा _______________वर आकाराला जातो.
A. मोठया कंपन्यांच्या नफ्यावर B. छोट्या कंपन्यांच्या नफ्यावर
C. महामंडळातील पगारदार नोकरांवर D. सर्वसाधारण नागरिकावर
Answer A. मोठया कंपन्यांच्या नफ्यावर
713. महाराष्ट्रात 1965 मध्ये रोजगार हमी योजना कोणाच्या शिफारशीवरून सुरु करण्यातआली ?
A. बलवंतराय मेहता B. पी.बी.पाटील C. वसंतराव नाईक D.वि.स.पागे
Answer D. वि.स.पागे
714. पाचवी पंचवार्षिक योजना _________साली संपुष्टात आली.
A. 1978 B. 1979 C. 1980 D. 1981
Answer A. 1978
715. राज्याची योजना ही केंद्राच्या योजनेपासून कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून वेगळीकण्यात आली ?
A. चौथ्या B. सहाव्या C. आठव्या D. दहाव्या
Answer A. चौथ्या
716. विक्रीकर हा __________ प्रकारचा कर आहे.
A. अप्रत्यक्ष B. प्रत्यक्ष C. प्रतिगामी D. प्रगतीशील
Answer A. अप्रत्यक्ष
717. _________ यातील वाढ आणि किंमतवाढ यातील संबंध निकट आहे.
A. M1 B. M2 C. M3 D. यापैकी नाही
Answer C. M3
718. _________ या एकाच वर्षात भारताने रुपयाचे दोन वेळा अवमूल्यन केले.
A. 1971 B. 1991 C. 2001 D. 2011
Answer B. 1991
719. संसदेची लोकलेखा समिती ________ या वर्षी अस्तित्वात आली.
A. 1921 B. 1935 C. 1947 D. 1952
Answer A. 1921
720. बँकांवर 'सामाजिक नियंत्रणा'चा निर्णय कोणी जाहीर केला होता ?
A. इंदिरा गांधी B. मोरारजी देसाई C. व्ही.पी.सिंग D. मनमोहन सिंग
Answer मोरारजी देसाई
721. NCERT चे मुख्यालय _____________ येथे आहे.
A. पुणे B. मुंबई C. दिल्ली D. नागपूर
Answer C. दिल्ली
722.मुक्त विद्यापीठाची संकल्पना कोणी मांडली ?
A. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन B. भारताच्या माजी पंतप्रधानइंदिरा गांधी
C. अमेरिकेचे माजी अध्यक्ष वुड्रो विल्सन D. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन
Answer A. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन
723. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?
A. 1976 B. 1958 C. 1992 D. 2001
Answer A. 1976
724. लोकसंख्याविषयक संक्रमण सिद्धांत कोणी मांडला ?
A. थॉमस होबेज B. जॉन लॉके C. रॉस्यो D. माल्थस
Answer D. माल्थस
725. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना ऑक्टोबर 1993 मध्ये ____________च्या आधारावर करण्यात आली.
A. मानवाधिकार संरक्षण अधिनियम -1993 B. राष्ट्रीय मानवाधिकार कायदा-1991
C. मानवाधिकार संरक्षण कायदा -1993 D. मानवी हक्क संरक्षण कायदा -1992
Answer C. मानवाधिकार संरक्षण कायदा -1993
726. बालविकास कार्यक्रम __________कडून पुरस्कृत आहे.
A. केंद्र B. राज्य C. जिल्हा परिषद D. महानगरपालिका
Answer A. केंद्र
727. खालीलपैकी नवसंजीवनी योजना कोणत्या गटासाठी सुरु करण्यात आली?
A. अतिदुर्गम आदिवासी B. शेतकरी बहुल C. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जास्तअसलेल्या D. पंप विजबील थकबाकी
Answer A. अतिदुर्गम आदिवासी
728. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या 'राज्य विवाद किंवा तक्रारनिवारण ' आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल किती असतो ?
A. 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे B. 6 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे C. 5 वर्षे किंवा वयाची 65वर्षे D. 7 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे
Answer A. 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
729. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने _________ रोजी आंतरराष्ट्रीय कामगारसंघटनेबरोबरील कराराला मान्यता दिली.
A. 14 डिसेंबर 1919 B. 14 डिसेंबर 194 C. 21 डिसेंबर 1941 D. 31 डिसेंबर1991
Answer B. 14 डिसेंबर 1946
730. शारीरिक विकलांग संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?
A. मुंबई B. चेन्नई C. नवी दिल्ली D. सिकंदराबाद
Answer नवी दिल्ली
731. राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
A. डॉ. मनमोहन सिंग B. प्रा. सुरेश तेंडुलकर C. डॉ. विजय केळकर D. प्रा.महालनोबीस
Answer B. प्रा. सुरेश तेंडुलकर
732. संरचनात्मक बेरोजगारी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात आढळते ?
A. विकसित देश B. विकसनशील देश C. अविकसित देश D.शेतीमध्ये
Answer B. विकसनशील देश
733. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना(SGSY) कोणत्या दिवसापासून सुरु करण्यातआली ?
A. 1 जानेवारी 1999 B. 1 एप्रिल 1999 C. 1 मे 1998 D. 1ऑगस्ट 1998
Answer B. 1 एप्रिल 1999
734. भारतीय रुपयाला चिन्हांकित ओळख देऊन भारत 'करन्सी क्लब ' मध्य समाविष्टहोणारा____________ देश ठरला.
A. तिसरा B. पाचवा C. नववा D. तेरावा
Answer B. पाचवा
735. भारतीय शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिका खंडावर___________ साली 'दक्षिण गंगोत्री' ह्यापहिल्या तळाची स्थापना केली.
A. 2001 B. 1991 C. 1983 D. 1949
Answer C. 1983
736. विश्व हवामान संघटनेचे कोणत्या शहरात आहे?
A. वॉशिंग्टन (अमेरिका) B. जिनीव्हा (स्वित्झर्लंड) C. नैरोबी(आफ्रिका) D. पॅरीस (फ्रान्स)
Answer B. जिनीव्हा (स्वित्झर्लंड)
737. 'विश्व जल दिवस' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A. 21 मार्च B. 22 मार्च C. 23 मार्च D. 5 जून
Answer B. 22 मार्च
738. 'साफ्टा' करार कोणत्या संघटनेशी संबंधित आहे ?
A. एशियन B. सार्क C. OPEC D. युरोपियन युनियन
Answer B. सार्क
739. जागतिक व्यापार संघटना(WTO)शी संबंधित खालील विधानापैकी कोणते विधानअसत्य आहे ?
A. WTO चे मुख्यालय जिनीव्हा येथे आहे . B. रशिया WTOचा पूर्ण वेळ सदस्य आहे.
C. WTO ला आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त आहे मात्र ती युनोची संस्था नाही. D. वरील सर्वविधाने सत्य आहेत.
Answer B. रशिया WTO चा पूर्ण वेळ सदस्य आहे.
740. 'राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI)' ही महाराष्ट्रात कोणत्याएका ठिकाणी स्थापलेली आहे ?
A. पुणे B. नाशिक C. नागपूर D. मुंबई
Answer C. नागपूर
741. बांगलादेशाचे पंतप्रधान खालील कोण आहेत?
A. शेख हसीना B. बेगम खालिदा झिया C. झील्लूर रहेमान D. अब्दुल हमीद
Answer A. शेख हसीना
742.राजस्थान रणजी संघाचा कर्णधार कोण आहे?
A. पार्थसारथी शर्मा B. अमोल मुजुमदार C. ऋषिकेश कानिटकर D. गगनखोडा
Answer C. ऋषिकेश कानिटकर
743. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या क्रिकेट संघाने सलग दुसरी रणजी स्पर्धा जिंकली ?
A. मुंबई B. तामिळनाडू C. भारतीय रेल्वे D.राजस्थान
Answer D. राजस्थान
744. अलीकडेच कोणत्या पाकिस्तानी क्रिकेटपटूची 'मादक द्रव्याविरोधी मोहिमेसाठी'गुडविल अम्बेसिडर म्हणून युनोने नेमणूक केली आहे ?
A. सलमान भट्टB . शाहीद आफ्रीदी C. शोएबअख्तर D. मोइन खान
Answer B. शाहीद आफ्रीदी
745. ' सेव्ह रिपब्लीक डे' अर्थात 'प्रजासत्ताक वाचवा दिवस' 26 जानेवारी 2012 रोजी कोणीसाजरा केला ?
A. बाबा रामदेव B. भारतीय संसद C. टीम अण्णा D.पंतप्रधान कार्यालय
Answer C. टीम अण्णा
746. 'लेश्का जलविद्युत प्रकल्प' कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आला ?
A. मेघालय B. मणिपूर C. सिक्कीम D. प. बंगाल
Answer A. मेघालय
747. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्यात ' सर्व महिला पोलीस ठाणे' स्थापण्यात आले?
A. उत्तराखंड B. उत्तरप्रदेश C. झारखंड D. बिहार
Answer D. बिहार
748. 16 वर्षाच्या लॉरा डेक्कर (Laura Dekker) हीने पृथ्वीला एकट्याने प्रदक्षिणा मारणारीसर्वात लहान व्यक्ती (खलाशी) म्हणून बहुमान मिळविला ती कोणत्या देशाची रहिवासीआहे?
A. जर्मनी B. नेदरलँडस C. अमेरिका D. मेक्सिको
Answer B. नेदरलँडस
749. गुजरातचे चर्चीत लोकायुक्त कोण आहेत ?
A. न्यायमूर्ती आर.ए.मेहता B. नरेंद्र मोदी C. संतोष हेडगे D.डॉ.कमला बेनिवाल
Answer A. न्यायमूर्ती आर.ए.मेहता
750. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच 2012 हे वर्ष _________________म्हणून जाहीर केले.
A. नियमित लसीकरण वाढविण्याचे वर्ष (Year of Intensification of Routine Immunization)
B. नियमित वैद्यकीय तपासणी वर्ष (Year of Routine Medical Check up)
C. नियमित संतुलीत आहार विचार वर्ष (Year of Balanced Diet, thoughts)
D. पर्यायी औषधे वर्ष (Year of Alternative medicine )
Answer नियमित लसीकरण वाढविण्याचे वर्ष (Year of Intensification of Routine Immunization)
751. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये 'आपत्ती निवारणाबाबत' दक्षता व माहितीदेण्यासाठी __________ ही नि:शुल्क दूरध्वनी सेवा सुरु आहे .
A. 101 B. 1077 C. 100 D. 102
Answer B. 1077
752.19 व्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा नवी दिल्ली येथे __________ या कालावधीत पारपडल्या .
A. 03 ते 14 ऑक्टो.2010 B. 03 ते 14 नोव्हे.2010 C. 03 ते 14डिसें.2010 D. 03 ते 14 सप्टे.2010
Answer A. 03 ते 14 ऑक्टो.2010
753. 2010 चा 'महाराष्ट्र भूषण ' पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
A. जयंत नारळीकर B. वसंत गोवारीकर C. सचिन तेंडूलकर D. के.बालचंदन
Answer A. जयंत नारळीकर
754. मायक्रोसोफ्ट विंडोज 2000 साठी देवनागरी भाषेकरिता ________________ हाफॉण्ट उपयोगात आणला आहे.
A. श्री लिपी B. मंगल C. आकृती D. शिवाजी
Answer B. मंगल
755. 2010 मध्य विस्डेनचा सर्व सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणत्या भारतीय खेळाडूसमिळाला?
A. सुनिल गावस्कर B. विरेंद्र सेहवाग C. महेंद्रसिंग धोनी D. सचिनतेंडूलकर
Answer D. सचिन तेंडूलकर
756. जगाच्या लोकसंख्येत भारताचा क्रमांक______________ आहे.
A. प्रथम B. द्वितीय C. तृतीय D. चौथा
Answer B. द्वितीय
757. हारवर्ड बिझीनेस स्कूल येथून पदविधर होणारा पहिली भारतीय महिला कोण?
A. सरोजिनी बाबर B. नयना लाल किडवाई C. विजया लक्ष्मी पंडित D. मोहसिनाकिडवाई
Answer B. नयना लाल किडवाई
758. 2011 हे वर्ष महाराष्ट्र शासनाने _____________ वर्ष म्हणून जाहिर केले आहे.
A. बाल सुरक्षा B. कृषी विकास C. पर्यटन D. महिला सुरक्षा
Answer C. पर्यटन
759. 47 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये _______चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारमिळाला.
A. नटरंग B. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय C. झिंग च्याक झिंग D. विहीर
Answer B. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
760. 1953 मध्ये युनोच्या आठव्या जनरल असेम्ब्ली सेशनचे अध्यक्षपद भूषवणारी पहिलीभारतीय महिला कोण ?
A. सरोजिनी नायडू B. नजमा हेपतुल्ला C. विजया लक्ष्मी पंडित D. डॉ.ऍनी बेझंट
Answer विजया लक्ष्मी पंडित
761. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
A. कुमार गंधर्व - शिवपुत्र सिध्दारामय्या कोमकल्ली B. सवाई गंधर्व - पंडित रामभाऊकुंदगोळकर
C. बाल गंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस D. गीत रामायणकार - व्यंकटेशमाडगुळकर
Answer D. गीत रामायणकार - व्यंकटेश माडगुळकर
गीत रामायण हि प्रासादिक रचना ग.दि.माडगुळकर यांची.
व्यंकटेश माडगुळकर हे नामांकित लेखक त्यांचेच लहान बंधू.
762. 'ट्रेन टू पाकिस्तान ' हे नावाजलेले पुस्तक कोणी लिहिले ?
A. खुशवंत सिंग B. लियाकत अली C. नवाज शरीफ D. विक्रम सेठ
Answer A. खुशवंत सिंग
763. जागतिक ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A. 15 मार्च B. 15 जानेवारी C. 15 डिसेंबर D. 15 एप्रिल
Answer A. 15 मार्च
764. 'वनराई' हि चळवळ कोणी उभी केली ?
A. अण्णा हजारे B. पोपटराव पवार C. मोहनधारिया D. मेधा पाटकर
Answer C. मोहन धारिया
765. 'पुष्कर तलाव ' भारतातील कोणत्या शहरात आहे ?
A. हैद्राबाद B. अजमेर C. गांधीनगर D. श्रीनगर
Answer B. अजमेर
766. 'चढाई ' हि संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. क्रिकेट B. कबड्डी C. बुद्धिबळ D. हॉकी
Answer B. कबड्डी
767. एच 5 एन 1 (H5N1) हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?
A. सार्स B. स्वाईन फ्लू C. बर्ड फ्लू D. एड्स
Answer C. बर्ड फ्लू
768. 'इराणी करंडक ' हा कोणत्या खेळाशी संबधित आहे ?
A. कबड्डी B. क्रिकेट C. गोल्फ D. लोंन टेनिस
Answer B. क्रिकेट
769. खार जमीन संशोधन केंद्र कोठे आहे ?
A. रत्नागिरी B. सिंधुदुर्ग C. पनवेल D. गणपतीपुळे
Answer C. पनवेल
770. औरंगजेबाची कबर कोणत्या शहरात आहे ?
A. खुल्ताबाद B. लाहोर C. नवी दिल्ली D. आग्रा
Answer खुल्ताबाद
771. "संपूर्ण क्रांतीचे जनक " ह्या उपाधीने खालीलपैकी कोणाला गौरविले जाते ?
A. आचार्य विनोबा भावे B. पंडित जवाहरलाल नेहरू C. नॉर्मन बोरलॉग D.जयप्रकाश नारायण
Answer D. जयप्रकाश नारायण
772. 'भारत जोडो ' हे अभियान कोणी आयोजित केले होते ?
A. डॉ. अभय बंग B. डॉ. प्रकाश आमटे C. डॉ. बाबा आमटे D.लालकृष्ण अडवाणी
Answer C. डॉ. बाबा आमटे
773. मराठी भाषेतील पहिले गद्यचरित्र 'सॉक्रेटीस ' हे कोणी लिहिले ?
A. कृष्णशास्त्री चिपळूणकर B. विष्णुशास्त्री चिपळूणकर C. बाबा पदमनजी D.राम गणेश गडकरी
Answer A. कृष्णशास्त्री चिपळूणकर
774. 'भारत सेवक समाजा' ची स्थापना कोणी केली ?
A. महात्मा गांधी B. नामदार गोखले C. न्यायमूर्ती रानडे D.लोकमान्य टिळक
Answer B. नामदार गोखले
775. स्वतंत्र पाकिस्तानाचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
A. आगाखान B. बॅ.जीना C. खान अब्दुल गफार खान D.लियाकत अली
Answer D. लियाकत अली
776. 'महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ ' ची स्थापना कोणी केली ?
A. महर्षी कर्वे B. महात्मा फुले C. पंजाबराव देशमुख D.कर्मवीर भाऊराव पाटील
Answer D. कर्मवीर भाऊराव पाटील
777. विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे ?
A. अहमदाबाद B. त्रिवेंद्रम C. बेंगळुरू D. महेंद्रगिरी
Answer B. त्रिवेंद्रम
778. भारताने आपला पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' कोणत्या वर्षी अवकाशात प्रक्षेपित केला ?
A. 1969 B. 1975 C. 1990 D. 2001
Answer B. 1975
779. कोणाचा जन्मदिन हा 'स्त्री मुक्ती दिन ' म्हणून साजरा केला जातो ?
A. रमाबाई रानडे B. सावित्रीबाई फुले C. आनंदीबाई जोशी D. इंदिरा गांधी
Answer B. सावित्रीबाई फुले
780. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?
A. महाराष्ट्र श्री B. भारतरत्न C. महाराष्ट्र भूषण D. द्रोणाचार्य पुरस्कार
Answer महाराष्ट्र भूषण
781. तापी नदी कोणत्या पर्वतात उगम पावते ?
A. सातपुडा B. सह्याद्री C. विंध्य D. अरावली
Answer A. सातपुडा
782. उजनी धरण कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रात बांधले आहे ?
A. कोल्हापूर B. सांगली C. सोलापूर D. सातारा
Answer C. सोलापूर
783. महाराष्ट्राची नाट्यपंढरी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ?
A. सोलापूर B. जळगाव C. नागपूर D. सांगली
Answer D. सांगली
784. ' देहू ' हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे ?
A. मुळा B. इंद्रायणी C. भीमा D. गोदावरी
Answer B. इंद्रायणी
785. 'आयफेल टॉवर' कोणत्या शहरात आहे ?
A. न्यूयॉर्क B. लंडन C. पॅरीस D. नवी दिल्ली
Answer C. पॅरीस
786. 'ऐझवाल' हि कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
A. आसाम B. मणिपूर C. मिझोराम D. नागालँड
Answer C. मिझोराम
787. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता महासागर / समुद्र आहे ?
A. अरबी समुद्र B. हिंदी महासागर C. पाल्कची सामुद्रधुनी D.लक्षद्विप सागर
Answer A. अरबी समुद्र
788. लवासा प्रकल्प पुणे जिल्ह्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात उभारण्यात येत आहे ?
A. चंद्रभागा B. मोसे C. मुळा - मुठा D. कृष्णा
Answer B. मोसे
789. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत ?
A. गडचिरोली B. चंद्रपूर C. नंदुरबार D. औरंगाबाद
Answer A. गडचिरोली
790. खालीलपैकी कोठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी (मार्च ते मे ) पर्जन्याची सर्वाधिक नोंदहोते ?
A. कोल्हापूर B. सातारा C. पुणे D. ठाणे
Answer कोल्हापूर
791. आयुत्थाया हे नाव 'अयोध्या ' ह्या नावांचा एका भाषेतील अपभ्रंश आहे. आयुत्थाया हेकोणत्या देशातील एका प्रांताच्या राजधानीचे शहर आहे ?
A. मलेशिया B. इंडोनेशिया C. थायलंड D. म्यानमार
Answer C. थायलंड
792. सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रात असलेले सर्वात उंच शिखर कोणते ?
A. बैरागगड B. गुरुशिखर C. माथेरान D. कळसूबाई
Answer D. कळसूबाई
793. महाराष्ट्रात 100% साक्षर झालेला पहिला जिल्हा म्हणजे __________.
A. पुणे B. ठाणे C. सिंधुदुर्ग D. रत्नागिरी
Answer C. सिंधुदुर्ग
794. ' अजिंक्यतारा ' हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. सोलापूर B. सातारा C. सांगली D. कोल्हापूर
Answer B. सातारा
795. ___________ या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात ?
A. नागपूर B. सोलापूर C. पुणे D.सिंधुदुर्ग
Answer C. पुणे
796. भारतीय संविधानात पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली ?
A. 1949 B. 1950 C. 1970 D. 1966
Answer B. 1950
797. गांधी विरुध्द गांधी या नाटकाचे लेखन कोणी केले आहे ?
A. अजित दळवी B. तुषार गांधी C. विजय तेंडूलकर D. संतोषपवार
Answer A. अजित दळवी
798. 1942 च्या चलेजाव चळवळीच्या कालखंडात खालील पैकी कोणी 'वानर सेना ' स्थापनकेली होती ?
A. अच्युतराव पटवर्धन B. सरदार पटेल C. पंडित जवाहरलालनेहरू D. इंदिरा गांधी
Answer D. इंदिरा गांधी
799. राष्ट्रीय उत्पन्न कोणाकडून जाहीर केले जाते ?
A. नियोजन मंडळ B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया C. अर्थमंत्रालय D. सेंट्रलस्टॅटिस्टीकल इन्स्टिट्यूट
Answer D. सेंट्रल स्टॅटिस्टीकल इन्स्टिट्यूट
800. नाबार्ड स्थापनेचे मूळ उद्दिष्ट काय आहे?
A. कृषीक्षेत्रास कर्ज पुरवठा B. लघुउद्योगांना अर्थसहाय्य
C. मोठ्या उद्योगांना अर्थसहाय्य D. अनिवासी भारतीयांना अर्थसहाय्य
Answer कृषीक्षेत्रास कर्ज पुरवठा
No comments:
Post a Comment
तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा