Breaking

Search this Blog

06 December 2016

MPSC Rajyaseva 2021 Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची by STI Dheeraj Chavan

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 - पुस्तक सुची
Mpsc Rajyaseva Prelim Books List 2021


 पेपर 1 : सामान्य अध्ययन 

1) इतिहास-
A)राज्यशासनाची नवीन शालेय पाठ्यपुस्तके 5th to 12th           
B)प्राचीन  व मध्ययुगीन भारत - Lucent Gk
C)आधुनिक भारताचा इतिहास -ग्रोव्हर/कोळंबे(यापैकी कोणतेही एक) 
D)महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे(कोणतेही एक)  पूर्वला  वाचन झाले  नाही  तरी काही फरक पडत नाही.मुख्य परीक्षेला मात्र खूप गरजेचे आहे .
Note: सर्वात कमी अभ्यास या विषयचा करा.खूप प्रश्न आपण वाचलेल्या पैकी नसतात.एकच पुस्तक वाचा चांगले आणि जेवढे आपल्याला येतील तेवढं प्रश्न इतरांना येतात.त्यामुळे जास्त वाचनाच्या फंदात नाका पडू.
प्रश्नाचे स्वरूप खूपच बदलले आहे.खूप प्रश्न या पुस्तकात सापडत नाहीत.त्यामुळे खूप पुस्तके वाचण्याच्या नादात  न पडता जे वाचणार ते चांगले करा.जे प्रश्न कुठेच मिळत नाही ते कोणालाच परीक्षेमध्ये येत नाहीत.जास्त पुस्तके वाचण्याचा मोह टाळा आणि कमीत कमी वेळ या विषयाला द्या.

2) भूगोल-
A)राज्यशासनाची  जूनी शालेय पाठ्यपुस्तके 4th ते 12th 
B) Lucent GK: जागतिक भूगोल व इतर संक्षिप्त माहिती यातून वाचून घ्यावी.

C)महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/दीपस्तंभ/खतीब 

D)Atlas-student atlas oxford publication/सवदी/नवनीत प्रकाशन (यापैकी कोणतेही एक)यातील प्रश्नांचा खूप सराव करा.संकल्पना समजल्या शिवाय पुढे जाऊ नका.


3) अर्थशास्त्र–
A) शालेय पाठ्यपुस्तक 10th ,11th ,12th  
B) अर्थशास्त्र-रंजन कोळंबे 

C) महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2019-20
D) अर्थशास्त्र Part 2-किरण देसले Part 2(सर्व शासकीय योजना करून घ्याव्यात)



4) विज्ञान-

जुनी व नवीन शालेय पाठ्यपुस्तक 5th ते 10th (80% प्रश्न या पुस्तकातून येतात.परंतु आपण ते काळजीपूर्वक वाचत नाही.आपण फक्त पुस्तके वाचून  संपवण्यावर भर देतो.) 
NCERT- 8th,9th,10th (नाही वाचली तरी चालतात) 
सामान्य विज्ञान-ज्ञानदीप प्रकाशन/कोलते प्रकाशन/(कोणतेही एक ) तुम्हाला ज्यातून वाचायला सोपे वाटते ते पुस्तक घ्या.पाठांतर करावे लागते.प्रश्नाचे स्वरूप तसे आहे.
ज्यांना इंगजीमधून शक्य आहे त्यांनी Lucent General Science केले तरी उत्तम आहे


5) राज्यव्यवस्था आणि पंचायतराज
A) शालेय पाठ्यपुस्तक  11th, 12th
B)  Indian Polity-Laxmikant(वाचायला हवे.मुख्य परीक्षेत खूप प्रश्न यातून आले होते..मराठी मध्ये   पण उपलब्ध आहे. )

C)भारतीय राज्यव्यवस्था-रंजन कोळंबे/तुकाराम जाधव(यापैकी कोणतेही एक)
D)पंचायती राज- प्रशांत कदम

6) पर्यावरण-
A) शालेय पाठ्यपुस्तक 11th, 12th
B) पर्यावरण -तुषार घोरपडे,युनिक प्रकाशन
C) Shankar IAS नोट्स(इंग्लिश मध्ये आहे,जमले तर वाचासोबत पर्यावरण विषयक चालू घडामोडी करा.त्यावर खूप प्रश्न पडतात.


7) चालू  घडामोडी
A) सकाळ वृत्तपत्र  आणि MPSC Express टेलिग्राम चॅनेल वरील चालू घडामोडी संबंधित पोस्ट
B) मासिक :- लोकराज्य /परिक्रमा/
C) सकाळ पेपर वार्षिकी (For Revision )




महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व जुनी व नवीन  शालेय पुस्तके 

PDF स्वरूपात खालील लिंक वर जाऊन मिळवा


इयत्ता ११ वी  चे  नवीन इतिहासाचे पुस्तक 



 पेपर 2CSAT

A)उतारे: सर्वप्रथम आयोगाच्या मागील पेपर मधील उतारे सोडवावेत . नंतर बाजारात उपलब्ध 
कोणताही चांगला  CSAT सराव संच घेऊन त्त्यात passage कसे सोडवायचे त्याच्या tricks पहा.
यातून दररोज 4 passage सोडवायचे.आपण कोठे चुकतो त्या लिहून काढायच्या आणि त्या दुरुस्त करायच्या.मागील प्रश्नपत्रिकेत कसे प्रश्न विचारलेत त्याचे analysis करा.यातील बुद्धिमत्ता आणि अंकगणित चे मागील प्रश्न पहा.  याचा व्यवस्थित सराव केल्यास confidence आल्यावर इतर काही करण्याची गरज नाही. 

B)अंकगणित  : इंग्रजीमधील R S Agrrawal केले तर अतिउत्तम
किंवा मराठी मधील अभिनव प्रकाशन

C) बुद्धिमत्ता इंग्रजीमधील R S Aggrawal Verbal Non verbal 

किंवा मराठीमध्ये अभिनव प्रकाशन
टिप ; बाजारात उपलब्ध विविध क्लासेसच्या कमीत कमी 30 सराव पेपर सोडवावेत .

 राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पुस्तक सूची साठी येथे जा 

MPSC Mains Topicwise Book List & Study Plan (राज्यसेवा मुख्य तयारी )


मित्रांनो  , लक्षात घ्या हि पुस्तकांची परीक्षा नाही. जास्तीत जास्त पुस्तके वाचत बसण्यापेक्षा फक्त एकाच पुस्तकाला सतत Revision करणे हाच खरा यशाचा मंत्र आहे
-   धीरज चव्हाण      
  STI 2018,Open Category मध्ये 1 ला क्रमांक ,       
 ASO 2018 , 29 वा क्रमांक,    
   PSI 2014,2016,2017,2018 Ground


10 comments:

  1. please advice from where we can get MPSC Rajyaseva ENGLISH VERSION Book

    ReplyDelete
  2. This is such an informative blog. I am going to share it with all my friends.
    MPSC

    ReplyDelete
  3. आभारी आहोत सर

    ReplyDelete
  4. Kontya year chi state board chi books ghyayachi?

    ReplyDelete
  5. English,Marathi sathi pn sanga sir

    ReplyDelete

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा