401. दूरध्वनीवरून आवाजाचे दळणवळण करणार्या पाईपाची बँडविड्थ किती असली पाहीजे ?
A. 10 किलो हर्टझ् B. 6 किलो हर्टझ् C. 4 किलो हर्टझ् D. 200 किलो हर्टझ्
Answer C. 4 किलो हर्डट्स
402.0.001 ग्रॅम रेणूकता असलेल्या आम्लाचा सामु ( pH ) ______________ आहे .
A. 0.001 B. 0.0001 C. 3.3 D. 3
Answer D. 3
403. वैयक्तिक आरोग्य म्हणजे__________________
A. रोगमुक्त राहणे B. शारीरीक स्वच्छता C. योग्य आहार सवय D. वरील सर्व उपाय
Answer D. वरील सर्व उपाय
404.खालीलपैकी कुठल्या प्राणीवर्गात क्लोम श्वसन पध्दती आठळते ?
A. चक्रमुखी B. अनेकपद कृमी C. उभयचर D. सस्तनी
Answer A. चक्रमुखी
405. अल्केनच्या समजात श्रेणीतील लगतच्या घटकांचे रेणुवस्तुमान _________ ने वेगळे झालेले असते .
A. 16 B. 20 C. 14 D. 12
Answer C. 14
406. वनस्पतीच्या वाढीसाठी ____________________ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे .
A. नायट्रोजन B. ऑक्सीजन C. कार्बन D. पोटॅशिअम
Answer A. नायट्रोजन
407. जैव तंत्रज्ञान _____________________ पातळीवर कार्य करते .
A. रेणु B. अणु C. द्रव D. पदार्थ
Answer A. रेणु
408. हि्र्याचा अपवर्तनांक किती ?
A. 1.5 B. 1.6 C. 2.42 D. 1.33
Answer C. 2.42
409. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ?
A. न्यूक्लीय बल B. गुरुत्वीय बल C. विद्युत चुंबकीय बल D. विद्युतस्थितीक बल
Answer A. न्यूक्लीय बल
410. ___________ हे अनुवंशिक गुणधर्माचे वाहक आहेत .
A. केंद्रक B. पेशीद्रव्य C. जनुक D. गुणसूत्रे
Answer जनुक
411. _____________ हे ' देशबंधू ' म्हणून ओळखले जातात .
A. एम. ए. जीना B. सी. आर. दास C. अण्णादुराई D. जे. एम. नेहरू
Answer B. सी. आर. दास
412. मराठी नाटकांसाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले ?
A. गणपतराव बोडस B. वि. स. खांडेकर C. व्ही.शांताराम D. पं. भीमसेन जोशी
Answer A. गणपतराव बोडस
413. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज ' छत्रपती ' झाले ?
A. 1630 B. 1674 C. 1673 D. 1676
Answer B. 1674
414. कोणास 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाते ?
A. गो.ग.आगरकर B. र.ज.भांडारकर C. गो.ह.देशमुख D. म.गो.रानडे
Answer C. गो.ह.देशमुख
415. भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण ?
A. संत ज्ञानेश्वर B. रामदास C. संत नामदेव D. संत तुकाराम
Answer A. संत ज्ञानेश्वर
416. _______________ ला विरोध दर्शविण्यासाठी रविंद्रनाथ टागोरांनी 'नाईटहूड' किताब परत केला.
A. कम्युनल अवॉर्ड B. जालियनवाला बाग दुर्घटना
C. सविनय कायदेभंग आंदोलन D. चौरीचौरा दुर्घटना
Answer B. जालियनवाला बाग दुर्घटना
417. विधान S - मेरठ येथील शिपायांनी बंड केले
कारण R - मंगल पांडेला फाशी देण्यात आले .
A. S व R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे S चे स्पष्टीकरण नाही.
B. S व R दोन्ही बरोबर आहेत व R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
C. S बरोबर आहे, R चुकीचे आहे . D. S चुकीचे आहे, R बरोबर आहे .
Answer B. S व R दोन्ही बरोबर आहेत व R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
418. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे ?
A. कलम 312 B. कलम 324 C. कलम 224 D. कलम 124
Answer B. कलम 324
419. महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवा अधिकार्यांची निवड कोणाकडून होते ?
A. महाराष्ट्र लोकसेवा आयोग B. महाराष्ट्राचे राज्यपाल
C. देशाचे अध्यक्ष D. केंद्रीय लोकसेवा आयोग
Answer D. केंद्रीय लोकसेवा आयोग
420. कोणत्या वर्षापासून अण्णा हजारेंनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरु केले
A. 2003 B. 2011 C. 2005 D. 1995
Answer 1995
421. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला ?
A. वार्याने हालते रान B. राजपुत्र आणि डार्लिंग C. संध्याकाळच्या कविता D. चंद्रमाधवीचे प्रदेश
Answer A. वार्याने हालते रान
422.कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे ?
A. गोविंद विनायक करंदीकर B. माणीक सीताराम गोडघाटे
C. गोविंद त्र्यंबक दरेकर D. कृष्णाजी केशव दामले
Answer B. माणीक सीताराम गोडघाटे
423. विधानसभेत मोबाईलवर अश्लील क्लीप पाहत असल्याचे स्थानिक वृत्तवाहिनेने दाखविल्यानंतर ______________ राज्यातील तीन मंत्र्यांना अलीकडेच राजीनामे द्यावे लागले .
A. गोवा B. महाराष्ट्र C. हरियाणा D. कर्नाटक
Answer D. कर्नाटक
424. अलीकडील काळात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने कोणत्या कायद्याचे नाव बदलून ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' असे सुधारीत नामकरण केले ?
A. संयुक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 B. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 D. बॉम्बे महानगरपालिका अधिनियम 1949
Answer C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949
425. ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेला / महानगरपालिकांना वगळता महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व महानगरपालिकांना लागू आहे ?
A. मुंबई मनपा B. मुंबई मनपा, नवी मुंबई मनपा C. मुंबई मनपा, नागपूर मनपा
D. मुंबई मनपा, नागपूर मनपा, ठाणे मनपा व नवी मुंबई मनपा
Answer A. मुंबई मनपा
426. ' महाराष्ट्र जिल्हा परीषद व पंचायत समिती अधिनियम 1961' मधील जि. प.सदस्य व पंचायत समिती सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील शौचालयाचे प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी पूर्वीच्या नव्वद दिवसांवरून बदलून आता किती करण्यात आला आहे ?
A. निवडणुकीचा अर्ज भरतानाच आवश्यक B. तीन आठवडे C. पंचेचाळीस दिवस D. 1 वर्ष
Answer D. 1 वर्ष
427. नागपूर जिल्यातील ______________ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे .
A. गोरेवाडा B. रामटेक C. सावनेर D. गोसीखुर्द
Answer A. गोरेवाडा
428. ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. महिला क्रिकेट B. लॉन टेनिस C. टेबल टेनिस D. बॅडमिंटन
Answer D. बॅडमिंटन
429. मार्च 2012 मध्ये कोणत्या शहरात ' द न्युक्लीयर सिक्युरीटी समीट ' अर्थात 'आण्विक सुरक्षा परिषद ' होणे नियोजीत आहे ?
A. मुंबई, भारत B. न्यूयार्क, अमेरीका C. सेऊल, द. कोरीया D. टोकीयो, जपान
Answer C. सेऊल, द. कोरीया
430. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात ?
A. 1991 B. 1981 C. 1931 D. 1921
Answer 1921
431. सि-डॅक(पुणे)यांनी सर्वात अलीकडे बनवलेल्या सुपर कॉम्प्यूटरचे नाव ______________.
A. परम-शौर्य B. परम-युवा C. परम-I D. परम-II
Answer B. परम-युवा
432. यापैकी कोणत्या टेक्नोलॉजीचा 4G मध्ये समावेश होतो ?
A. यु.एल.बी .B. एडज् C. सीडीएमए D. जीपीआरएस्
Answer A. यु.एल.बी.
433. सि-डॅकने शासनाच्या महसूल विभागासाठी स्टँप व रजिस्ट्रेशनची जी सिस्टिम बनवली त्याचे नाव ________
A. एस.ए.आर.आई.टी.ए .B. आर.ए.आर.आई.टी.ए. C. आर.एस.आर.आई.टी.ए. D. वरीलपैकी कोणतीही नाही
Answer A. एस.ए.आर.आई.टी.ए.(SARITA)
434. "नॅशनल टास्क फोर्स ऑन आय टी अँण्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट" ची स्थापना पंतप्रधान ऑफिसतर्फे ____________ या दिवशी झाली .
A. 22मे1997 B. 22मे1998 C. 22मे1999 D. 22मे2000
Answer B. 22मे1998
435. गूगल या सर्च इंजिन कंपनीचा 'ध्येयवाक्य' (motto) काय आहे?
A. डू नॉट बी ईव्हील B. जस्ट डू इट C. एव्हर टू एक्सेल D. लाइव्ह फ्री ओर डाय
Answer A. डू नॉट बी ईव्हील (तो सुचवला होता : अमित पटेल आणि पॉल बुच्चेत ह्या गुगल च्या अभियंत्यांनी )
436. सि-डॅक (पुणे) ने अलीकडे मानवी जीवशास्त्रीय माहिती संशोधनासाठी वेगाने 'प्रोसेस' करण्यासाठी कोणत्या नावाने 'सुपर काम्प्युटिंग क्लस्टर' विकसित केले आहे ?
A. बायोक्रोम B. ह्यूमक्रोम C. डीप ब्ल्यू D. परम युवा
Answer A. बायोक्रोम
437. सि-डॅक (CDAC) ह्या संस्थेचे पूर्ण नाव काय आहे ?
A. Centre for Development of Advanced Computers
B. Centre for Development of Automatic Computing
C. Council of Development of Advanced Computing
D. Centre for Development of Advanced Computing
Answer D. Centre for Development of Advanced Computing अर्थात 'प्रगत संगणन विकास केंद्र'
438. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी 'नोबेल पारितोषिक ' देण्याचा स्पष्टपणे उल्लेख नाही ?
A. पदार्थविज्ञान B. शांतता C. वैद्यकीय संशोधन D. अभियांत्रिकी संशोधन
Answer D. अभियांत्रिकी संशोधन
439. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला गौरविले जाते ?
A. डॉ.होमी भाभा B. डॉ.विक्रम सेठना C. डॉ.मेघनाद सहा D. डॉ.विक्रम साराभाई
Answer D. डॉ.विक्रम साराभाई
440. इस्त्रोचे माजी चेअरमन जी.माधवन नायर यांच्या कार्यकाळातील कोणत्या कंपनीशी केलेला करार सध्या वादाच्या भोवर्यात सापडला आहे ?
A. अंट्रिक्स B. देवास C. अरेवा D. जनरल इलेक्ट्रिक
Answer देवास
441. 'मूरघास' तयार करण्याकरिता कोणते पीक सर्वात जास्त उपयोगी आहे ?
A. ज्वारी B. लसूणघास C. बरसीम D. मका
AnsweC. बरसीम
442हायब्रिड ज्वारीचे पीक फुलार्यावर येत असताना कणसावर कोणत्या भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते ?
A. कणसाच्या वरच्या टोकाकडून ( शेंड्याकडून ) B. कणसाच्या खालच्या बुडापासून
C. कणसाच्या मधल्या भागापासून D. संपूर्ण कणसावर एकाच वेळी
Answer B. कणसाच्या खालच्या बुडापासून
443. कोणत्या राज्याचा ऊसाखालील क्षेत्रात पहिला क्रमांक व साखर उत्पादनात दुसरा क्रमांक आहे ?
A. कर्नाटक B. तामिळनाडू C. महाराष्ट्र D. उत्तर प्रदेश
Answer D. उत्तर प्रदेश
444. रब्बी हंगामात कोणत्या गळीत धान्य पिकाखाली महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र आहे ?
A. सूर्यफूल B. करडई C. तीळ D. जवस
Answer B. करडई
445. पाण्याचा ताण सहन करणारे, कडक थंडीत येणारे व विम्ल जमिनीत येणारे कोणते तृणधान्य भारतात घेतात ?
A. गहू B. सातू C. बाजरी D. ज्वारी
Answer B. सातू
446. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते ?
A. गहू B. भात C. मका D. ज्वारी
Answer C. मका
447. समपातळी रेषेप्रमाणे बांध खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावेत ?
A. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास B. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास D. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास
Answer C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
448. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?
A. 1950 – 51 B. 1961 – 62 C. 1975 – 76 D. 1966 - 67
Answer D. 1966 – 67
449. महाराष्ट्रात मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या गावी कार्यान्वित आहे ?
A. मांजरी B. चास C. मोहोळ D. सोलापूर
Answer C. मोहोळ
450. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते ?
A. सूर्यफूल B. करडई C. गहू D. सोयाबीन
Answer सूर्यफूल
451. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' तंत्र अवलंबिले जाते ?
A. बाजरी B. ज्वारी C. मका D. भुईमूग
Answer D. भुईमूग
452.खालीलपैकी कोणते एक कडधान्याचे पिक तेलबियाचे पिक आहे ?
A. तूर B. सोयाबीन C. उडीद D. चवळी
Answer B. सोयाबीन
453. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे ?
A. वसंत B. मालदांडी -35-1 C. दगडी D. बेंद्री
Answer B. मालदांडी -35-1
454. महाराष्ट्रात जमिनीची धूप करणारा सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक कोणता ?
A. प्राणी B. वारा C. पाऊस D. मानव
Answer C. पाऊस
455. जमिनीची शक्यता निर्धारित उतार अथवा ढाळ कायम ठेऊन शेती मशागत उताराच्या आडव्या दिशेने करण्याची साधी सोपी सुटसुटीत पध्दतीस _______असे म्हणतात .
A. पट्टा पध्दत B. समपातळीवरील पध्दत C. बांध पध्दत D. सामान्यतः मशागत पध्दत
Answer B. समपातळीवरील पध्दत
456. खालीलपैकी कोणत्या भाजीपासून सर्वात जास्त प्रथिने मिळतात ?
A. वाटाणा B. गवार C. घेवडा D. चवळीच्या शेंगा
Answer A. वाटाणा
457. बाजारात मालाची रेलचेल टाळण्यासाठी व चांगली किंमत मिळण्यासाठी कांद्याची साठवण ____ मध्ये करतात
A. खड्डे B. खेळती हवा असणारे गोदाम C. दोन मजल्यात कांदे ठेवता येणारी हवा असणारे गोदाम D. शीतगृहे
Answer C. दोन मजल्यात कांदे ठेवता येणारी हवा असणारे गोदाम
458. महाराष्ट्रात गव्हाचे सरासरी उत्पादन किती आहे ?
A. 877 किलो प्रति हेक्टर B. 977किलो प्रति हेक्टर C. 1077 किलो प्रति हेक्टर D. 1177 किलो प्रति हेक्टर
Answer D. 1177 किलो प्रति हेक्टर
459दोन किंवा जादा पिके एकाच वेळी परंतु ओळीचे बंधन न पाळता घेतलीजातात त्या पिकपद्धतीला काय म्हणतात ?
A. बहुविध पिक पद्धती B. आंतरपिक पद्धती C. मिश्र पिक पद्धती D. पिकपद्धती
Answer C. मिश्र पिक पद्धती
460. महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन ________या पिकाखाली आहे .
A. गहू B. भात C. ज्वारी D. मका
Answer ज्वारी
461. 'संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ' ही घोषणा कोणी केली ?
A. विनोबा भावे B. महात्मा गांधी C. लाल बहादुर शास्त्री D.विनायक सावरकर
Answer A. विनोबा भावे
462. इ.स.1854 मध्ये ________ यांनी मुंबई येथे कापडाची गिरणी सुरु केली.
A. कावसजी दावर B. सर मंगलदास नथुभाऊ C. मोरारजी गोकुळदास D. दिनशा पेटीट
answer A. कावसजी दावर
463. मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व कोणी केले ?
A. शंकरराव मोरे B. केशवराव जेधे C. सेनापती बापट D. नारायण मेघाजी लोखंडे
Answer C. सेनापती बापट
464. 'वेदांकडे वळा' असे कोणी म्हटले होते ?
A. रामकृष्ण परमहंस B. राजा राम मोहन रॉय C. स्वामी दयानंद सरस्वती D. स्वामी विवेकानंद
Answer C. स्वामी दयानंद सरस्वती
465. 25 डिसेंबर 1927 रोजी __________ यांनी मनुस्मृतीचे दहन केले.
A. डॉ.बाबासाहेब आंबेडकर C. एस.एम.जोशी
B. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे D. बी.के.गायकवाड
Answer A. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
466. सन 1940 मध्ये _____________ यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभास्थापन झाली.
A. श्री.एस.एम.जोशी B. श्री.रामराव देशमुख C. श्री.ज.स.करंदीकर D.श्री.गं.त्र्य.माडखोलकर
Answer B. श्री.रामराव देशमुख
467. कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरु झाली ?
A. 1892 B. 1909 C. 1919 D. 1935
Answer C. 1919
468. परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना , परदेशी कापडाने भरलेल्या मोटारीपुढेतिरंग्यासह _______ यांनी बलिदान दिले.
A. श्रीकृष्ण सारडा B. जगन्नाथ शिंदे C. कुर्बान हुसेन D. बाबू गेनू
Answer D. बाबू गेनू
469. भारत-चीन युध्दानंतर कोणत्या पंतप्रधानांनी प्रथम चीनला भेट दिली ?
A. पंडित जवाहरलाल नेहरू B. इंदिरा गांधी
C. राजीव गांधी D. पी.व्ही.नरसिंहराव
Answer C. राजीव गांधी
470. ____________ ह्या चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली.
A. दामोदर आणि गोपाळ B. बाळकृष्ण आणि वासुदेव
C. बाळकृष्ण आणि गोपाळ D. दामोदर आणि बाळकृष्ण
Answer D. दामोदर आणि बाळकृष्ण
471. वृध्द व आजारी स्त्रियांची व्यवस्था 'सायंघरकुला'मध्ये कोणी केली ?
A. पंडिता रमाबाई B. सरस्वतीबाई जोशी C. सावित्रीबाई फुले D. रमाबाई रानडे
Answer A. पंडिता रमाबाई
472. 25 जुलै 1917 मध्ये प्राथमिक शाळेत फी माफीची घोषणा _________ यांनी केलीहोती .
A. औंधचे पंतप्रतिनिधी B. सयाजीराव गायकवाड C. शाहू महाराज D. महर्षी कर्वे
Answer C. शाहू महाराज
473. 'एकत्र कुटुंबपद्धती ' ह्या निबंधासाठी डेक्कन कॉलेजचे बक्षीस इ.स.1876 मध्येकोणत्या समाजसुधारकास मिळाले होते?
A. गोपाळ गणेश आगरकर B. र.धों. कर्वे C. महर्षी कर्वे D. गो.कृ.गोखले
Answer A. गोपाळ गणेश आगरकर
474. महात्मा फुले यांचे निधन कोणत्या वर्षी झाले ?
A. 1890 B. 1891 C. 1892 D. 1893
Answer A. 1890
475. महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?
A. प्लेटो B. जे.एस.मिल C. व्हॉल्टेअर D. थॉमस पेन
Answer D. थॉमस पेन
476. 'समता संघ' खालीलपैकी संस्था कुणी स्थापन केली ?
A. महात्मा फुले B. महर्षी कर्वे C. वि.रा.शिंदे D. डॉ.आंबेडकर
Answer B. महर्षी कर्वे
477. छत्रपती शाहू महाराज ________ संस्थानाचे राजे होते.
A. सातारा B. सोलापूर C. कोल्हापूर D. सांगली
Answer C. कोल्हापूर
478. खालीलपैकी कोणते खेडे समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांच्या जीवनाशीनिगडीत आहे ?
A. महू B. शेरवली C. टेंभू D. कोतलूक
Answer C. टेंभू
479. गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते ?
A. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल B. राजकारणाचे अध्यात्म C. स्त्रीदास्य विमोचन D.डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस
Answer A. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल
480. 'केसरी' चे पहिले संपादक कोण होते ?
A. गो.ग.आगरकर B. लोकमान्य टिळक C. न्यायमूर्ती रानडे D. गोपाळ कृष्णगोखले
Answer गो.ग.आगरकर
481. ताम्हाणी घाट प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. रत्नागिरी B. रायगड C. कोल्हापूर D. बीड
Answer B. रायगड
482. खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक प्रदेशास 'शीत वाळवंट'असे गणले जाते ?
A. सूचीपर्णी अरण्याचा प्रदेश B. भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश C.विषुववृत्तीय हवामान प्रदेश D. टुंड्रा प्रदेश
Answer D. टुंड्रा प्रदेश
483. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश कृषीऔद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो ?
A. भीमा-निरा खोरे B. कृष्णा-पंचगंगा खोरे C. गोदावरी खोरे D.वर्धा खोरे
Answer B. कृष्णा-पंचगंगा खोरे
484. खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेला सह्याद्री म्हणूनही ओळखतात?
A. सातपुडा B. पूर्व घाट C. पश्चिम घाट D. विंध्य
Answer C. पश्चिम घाट
485. खालीलपैकी कोणती जोडी (शहर -जिल्हा ) योग्य आहे ?
A. चिखलदरा -अकोला B. महाबळेश्वर - सातारा C. माथेरान - ठाणे D.पांचगणी - रायगड
Answer B. महाबळेश्वर - सातारा
486. ईशान्य भारतातील स्थलांतरित शेतीला कोणत्या नावाने संबोधतात ?
A. पोडू B. स्विदेन C. झूम D. तराई
Answer C. झूम
487. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधीक साखर कारखाने आहेत ?
A. सांगली B. कोल्हापूर C. सातारा D. अहमदनगर
Answer D. अहमदनगर
488. कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून गेले आहे ?
A. 5 B. 6 C. 7 D. 8
Answer D. 8 {1.गुजरात 2. राजस्थान 3.मध्यप्रदेश 4.छत्तीसगड 5.झारखंड 6.पश्चिम बंगाल 7. त्रिपुरा 8.मिझोराम }
489. धनंजयच्या आईची नणंद रामची आई आहे, तर धनंजयची आई रामची कोण ?
A. मामी B. मावशी C. काकू D. आत्या
Answer A. मामी
490. एक शेतकरी एक जनावर असेल की, एका जोड खुंटीस बांधतो व जनावरे वाढली की 3खुंट्यामध्ये 2 जनावरे बांधतो तर 4 जनावरे बांधायला त्यास किती खुंट्या लागतील ?
A. 8 B. 5 C. 4 D. 3
Answer A . 5
491. आंतरराष्ट्रीय स्पोर्टस प्रेस असोसिएशन (एआयपीएस)निर्दोष खेळाचा(फेअर प्ले)पुरस्कार प्राप्त करणारा महेंद्रसिंग धोनी हा जगातला _________ क्रिकेटपटू आहे.
A. पहिला B. दुसरा C. तिसरा D. दहावा
Answer A. पहिला
492.आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानवतावादी सेवक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारकमहाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे ?
A. सातारा B. सोलापूर C. कोल्हापूर D. पुणे
Answer B. सोलापूर
493. 'विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन सँक्ट्यूअरी'हे डॉल्फिनस् साठी असलेले भारतातलेएकमेव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
A. बिहार B. उत्तरप्रदेश C. उत्तराखंड D. पश्चिम बंगाल
Answer A. बिहार
494. 'अग्नी-II प्राइम ' क्षेपणास्त्राचे अलीकडेच नामकरण _________ असे करण्यात आले.
A. अग्नी – III B. अग्नी – IV C. पृथ्वी प्लस D. ब्राम्होस
Answer B. अग्नी - IV
495. भारतातील किती राज्यांची सीमा भूतान देशाबरोबर आहे ?
A. एक B. दोन C. तीन D. चार
Answer D. चार
496. अंजेला मर्केल ह्यांना अलीकडेच 2009 च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीयसामंजस्य पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्या कोणत्या देशाच्या प्रमुख आहेत ?
A. ऑस्ट्रेलिया B. पोलंड C. जर्मनी D. जमैका
Answer C. जर्मनी
497. 13 ते 22 जानेवारी 2012 ह्या कालखंडात पहिले हिवाळी युवा ऑलम्पिक कोठे होणेनियोजित आहे ?
A. सिंगापूर B. मेलबर्न, ऑस्ट्रेलिया C. इन्सब्रुक, ऑस्ट्रिया D. कोलकाता, भारत
Answer C. इन्सब्रुक, ऑस्ट्रिया
498. 2012 चे नियोजित उन्हाळी ऑलम्पिक लंडन येथे कोणत्या महिन्यात होणार आहेत ?
A. फेब्रुवारी-मार्च B. मे-जून C. जुलै-ऑगस्ट D. ऑक्टोबर-नोव्हेंबर
Answer C. जुलै-ऑगस्ट
499. खालीलपैकी कोणते लीपवर्ष असेल ?
A. 2012 B. 2014 C. 2018 D. 2022
Answer A. 2012
500. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 {Environment(Protection)Act 1986} नुसारकोणत्या राज्यात सर्वात जास्त पर्यावरणच्या दृष्टीने संवेदनशील विभाग केंद्र सरकारनेनिर्देशित केलेले आहेत ?
A. उत्तराखंड B. महाराष्ट्र C. केरळ D. आसाम
Answer महाराष्ट्र
पृथ्वी सूर्याला जवळ असताना उपभू स्थितीत तर दूर असताना अपभू स्थितीत असते.त्यामुळे या दोन्ही स्थितीमधील दिवसांना विशेष महत्व प्राप्त होते. ३ जानेवारी या दिवशीपृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक जवळ असल्याने भ्रमणगतीत काहीसा बदल होतो.
४ जुलै पृथ्वी ही सूर्यापासून दूर असते. उपभूस्थितीचे दिवशी सूर्य-पृथ्वी अंतर केवळ १४कोटी ७0 लाख किलोमीटर राहून हेच अंतर अपभूस्थितीला १५ कोटी २0 लाख किलोमीटरएवढे होत असते. ३ जानेवारीला पृथ्वी-सूर्य अंतर सर्वात कमी असल्याने सूर्योदय वसूर्यास्ताचे वेळी सूर्यदर्शन किंचित मोठय़ा आकाराचे घडून येते.
501. 13 मार्च 2012 ते 12 मार्च 2013 हे वर्ष महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचेजन्मशताब्दी वर्ष आहे?
A. यशवंतराव चव्हाण B. वसंतदादा पाटील C. वसंतराव नाईक D. मारोतरावकन्नमवार
Answer A. यशवंतराव चव्हाण
502. राज्यातील राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अंतर्गत शिकणाऱ्यानववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात कोणत्याविषयाचा अनिवार्य विषय म्हणून समावेश झाला आहे ?
A. पर्यावरण शिक्षण B. सामाजिक नीतिमूल्ये C. सामान्य ज्ञान
D. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (इन्फरमेशन अँण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)
Answer D. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (इन्फरमेशन अँण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)
503. अलीकडेच भगवतगीतेसंबंधीचा वाद कोणत्या देशात झाला ?
A. रशिया B. अमेरिका C. इंग्लंड D. सिरीया
Answer A. रशिया
504. बजाजने 3 जानेवारी 2012 रोजी बाजारात आणलेल्या लहान आणि स्वस्त कारचे नावकाय ?
A. नॅनो B. आर ई-60 C. एमआयईव्ही D. रेवा
Answer B. आर ई-60
505. आजचा ( 3 जानेवारी 2012) विचार करता कोणत्या देशाचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा समितीत स्थायी अथवा अस्थायी सदस्य देश म्हणून समावेश नाही ?
A. भारत B. पाकिस्तान C. चीन D. बांगलादेश
Answer D. बांगलादेश
506. 'मी सावित्री जोतिराव' ही महा-कादंबरी कोणी लिहिली ?
A. बाबासाहेब पुरंदरे B. कविता महाजन C. कविता मुरूमकर D. यापैकी नाही
Answer C. कविता मुरूमकर
507. बिल गेट्स आणि मेलिंडा फाऊंडेशनकडून दिला जाणारा गेट्स इनोव्हेशन (अभिनव:लसीकरण) पुरस्कार भारतातील कोणत्या मुख्यमंत्र्याला जाहीर झाला आहे ?
A. नितीश कुमार B. मायावती C. नरेंद्र मोदी D.पृथ्वीराज चव्हाण
Answer A . नितीश कुमार
508केसरी-मराठा संस्थेतर्फे देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार'ह्या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे ?
A. दीपक टिळक , केसरी B. एन.राम ,द हिंदू C. उत्तम कांबळे , दैनिक सकाळ D. श्रवण गर्ग , दैनिक भास्कर
Answer D. श्रवण गर्ग , दैनिक भास्कर
509. 99 व्या सायन्स काँग्रेसचे आयोजन 3 जानेवारी 2012 पासून कोणत्या शहरातकरण्यात आले आहे ?
A. चेन्नई B. त्रिवेंद्रम C. बेंगळुरू D. भुवनेश्वर
Answer D. भुवनेश्वर
510. भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून सरकारने 'आकाश ' ह्या टॅबलेटची निर्मिती कोणत्या कंपनीच्या सहकार्याने करण्यात आली आहे ?
A. डाटाविंड B. इन्फोविंड C. टेकविंड D. अवकाश
Answer A. डाटाविंड
511. भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना 1902 मध्ये कोठे सुरु झाला ?
A. कोईम्बतूर B. कोलकाता C. पुणे D. मुंबई
Answer A. कोईम्बतूर
512. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
A. शरद पवार B. यशवंतराव चव्हाण C. वसंतराव नाईक D.वसंतदादा पाटील
Answer B. यशवंतराव चव्हाण
513. 'मणिभवन ' हे नाव कोणत्या नावाशी निगडीत आहे ?
A. पंडित जवाहरलाल नेहरू B. महात्मा गांधी C. सरदार पटेल D. विनोबा भावे
Answer B. महात्मा गांधी
514. भारताच्या सर न्यायाधीशांची नेमणूक __________ करतात.
A. पंतप्रधान B. राष्ट्रपती C. राज्यपाल D. महान्यायवादी
Answer B. राष्ट्रपती
515. 'पंजाब केसरी 'असे कोणाला म्हणत ?
A. लाला लजपतराय B. भगतसिंग C. राजगुरू D. गुरु गोविंदसिंग
Answer A. लाला लजपतराय
516. भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला______________.
A. विजयालक्ष्मी पंडित B. मिसेस ऍनी बेझंट C. सरोजिनी नायडू D. मॅडमकामा
Answer B. मिसेस ऍनी बेझंट
517. 'जालियनवाला बाग ' हत्याकांड _________ शहरात झाले.
A. लखनौ B. बराकपूर C. दिल्ली D. अमृतसर
AnswerD. अमृतसर
518. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
A. व्ही.व्ही.गिरी B. एस.राधाकृष्णन C. डॉ.झाकीर हुसेन D.डॉ.राजेंद्रप्रसाद
Answer D. डॉ.राजेंद्रप्रसाद
519. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पध्दती _______ साली सुरु करण्यात आली.
A. 1947 B. 1959 C. 1960 D. 1962
Answer D. 1962
520. घटक राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख ___________ हा असतो.
A. राष्ट्रपती B. उपराष्ट्रपती C. पंतप्रधान D. राज्यपाल
Answer राज्यपाल
521. रिलायन्सचे KG-D6 नैसर्गिक वायूचे भांडार (बेसिन) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र B. ओरिसा C. आंध्रप्रदेश D. केरळ
Answer C. आंध्रप्रदेश KG-D6 चा अर्थ आहे : कृष्णा -गोदावरी साईट ब्लॉक -6
522. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competitive Commission of India) कोणत्या वर्षीस्थापन झाला ?
A. 2001 B. 2003 C. 2005 D. 2007
Answer B. 2003अर्थात हा आयोग व्यापारातील स्वातंत्र्य आणि ग्राहक हित हे लक्षात घेवून स्थापलेलाआहे.
523. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान (National Park) कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र B. ओडिशा C. गुजरात D. उत्तराखंड
Answer B. ओडिशा
524. एव्हीयन इन्फ्लूएन्झा (avian influenza) हा आजार कोणत्या नावाने विशेष प्रसिध्दआहे ?
A. काला आजार B. स्वाईन फ्लू C. बर्ड फ्लू D. मलेरिया
Answer C. बर्ड फ्लू
525. भारतात राज्यघटनेचा अंतिम संरक्षक आणि अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणालाम्हणतात?
A. पंतप्रधान कार्यालय B. राष्ट्रपती कार्यालय C. महान्यायवादींचे कार्यालय D. सर्वोच्चन्यायालय
Answer D. सर्वोच्च न्यायालय
526. राज्यसभेतून दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या किती हिस्सा सदस्य निवृत्तहोतात ?
A. 1/3 B. ¼ C. 1/6 D. 1/12
Answer A. 1/3
527. अलीकडेच पंतप्रधानांनी स्वर्गीय पुरण चंद्र गुप्ता यांच्यावरील टपाल तिकिटाचेअनावरण केले. ते कोणत्या दैनिकाचे संस्थापक होते ?
A. अमर उजाला B. महानगर C. जनसत्ता D. जागरण
Answer D. जागरण
528. डॉ.रमण सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?
A. उत्तराखंड B. हिमाचल प्रदेश C. पंजाब D. छत्तीसगड
Answer D. छत्तीसगड
529. ओक्राम इबोबी सिंग हे सध्याचे __________ राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
A. पंजाब B. मणिपूर C. उत्तराखंड D. मेघालय
Answer B. मणिपूर
530. के.शंकरनारायणन हे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी कोणत्या राज्यातराज्यमंत्रिमंडळात मंत्रीपदी होते ?
A. तामिळनाडू B. कर्नाटक C. केरळ D. आंध्रप्रदेश
Answer C. केरळ
531. 15 नोव्हेंबर 2011 रोजी भारताने कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?
A. अग्नी -3 B. अग्नी -4 C. अग्नी -5 D. पृथ्वी
Answer B. अग्नी -4
532. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ह्यांचा पक्ष कोणता आहे ?
A. डी.एम.के. B. तृणमूल काँग्रेस C. काँग्रेस D. ब.स.प.
Answer B. तृणमूल काँग्रेस
533. भारत आणि श्रीलंकन नौदलाचा सप्टेंबर 2011 मध्ये झालेला संयुक्त सराव कोणत्यानावाने ओळखला जातो ?
A. स्लायनेक्स-2 B. मिलन C. मलबार D. गरुड
Answer A. स्लायनेक्स-2
534. सन 2010 च्या मानव विकास अहवालानुसार( Human Development Report ) 169देशांच्या यादीतील भारतचे स्थान कितवे होते ?
A. 112 B. 11 C. 119 D. 160
Answer C. 119
535 2011 च्या ऑक्टोबर मध्ये भारतात पार पडलेल्या पहिल्या भारतीय ग्रांपी मध्येफॉर्म्युला-1 चा कोणता चालक विजेता ठरला
A. सेबॅस्टियन व्हेटेल B. मायकेल शूमाकर C. नरेन कार्तिकेयन D.आंद्रियन सुटील
Answer A. सेबॅस्टियन व्हेटेल
536. अपर्णा पोपट ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. महिला हॉकी B. बॅडमिन्टन C. लॉन टेनिस D. टेबलटेनिस
Answer B. बॅडमिन्टन
537. एकदिवशीय क्रिकेटमध्ये डावात सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत?
A. सचिन तेंडुलकर B. वीरेंद्र सेहवाग C. अडम गीलख्रिस्ट D. ब्रायनलारा
Answer B. वीरेंद्र सेहवाग
538. राष्ट्रीय कृषी धोरण 2000 नुसार 'गोल क्रांती ' ही कशाशी संबंधित आहे ?
A. अंडी-उत्पादन B. नद्या जोड प्रकल्प C. बटाटा उत्पादन D. सफरचंदउत्पादन
Answer C. बटाटा उत्पादन
539. 2011 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताने कोणत्या संघावर विजयमिळवत 1984 नंतर पहिल्यांदाच विश्वचषक प्राप्त केला ?
A. दक्षिण आफ्रिका B. ऑस्ट्रेलिया C. पाकिस्तान D. श्रीलंका
Answer D. श्रीलंका
540. 2010 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार भारतात सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यातआढळतात ?
A. महाराष्ट्र B. मध्यप्रदेश C. कर्नाटक D. पश्चिम बंगाल
Answer C. कर्नाटक
541. दोन सपाट आरशांमध्ये ठेवलेल्या पदार्थाच्या 11 प्रतिमा मिळण्यासाठी त्या दोनआरशांमधील कोण किती असावा A. 300 B. 450 C. 600 D. 900
Answer A. 300 प्रतिमांची संख्या = (360/दोन आरशांमधील कोन) – 1
542. सूर्यग्रहण होते जेव्हा __________________.
A. पृथ्वी ही सूर्य आणि चंद्र यांच्या दरम्यान येते.
B. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान येतो .
C. सूर्य हा पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यान येतो .
D. वरीलपैकी कोणतेही कारण योग्य नाही.
Answer B. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान येतो .
543. पाण्याची सर्वाधिक घनता कोणत्या तापमानास आढळते ?
A. 00C B. 40C C. 1000C D. घनता सर्व तापमानास सारखीचअसते.
Answer B. 40C
544. 'क' जीवनसत्त्वाच्या अभावी कोणता रोग होतो ?
A. बेरी-बेरी B. रातांधळेपणा C. स्कर्व्ही D. पेलाग्रा
Answer C. स्कर्व्ही
545. विमाने तयार करण्यासाठी कोणत्या संमिश्राचा वापर करतात ?
A. मॅग्नेलीअम B. ड्यूरॅल्युमिन C. अल्युमिनियम ब्रांझ D.अल्निको संमिश्र
Answer B. ड्यूरॅल्युमिन
546. खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे ?
A. CO2 B. H2S C. SO2 D. NH3
Answer D. NH3
547. वाढीचा कालखंड, गरोदरपण,स्तनदापण या कालावधीत अन्नातील _____पोषणतत्वाची गरज वाढलेली असते .
A. कर्बोदके B. प्रथिने C. जीवनसत्त्वे D. स्निग्धपदार्थ
Answer B. प्रथिने
548. जनावरांमध्ये लाळ्या खूरकत हो रोग कशामुळे होतो ?
A. व्हायरस B. बक़्टेरिया C. प्रोटोझुआ D. सूक्ष्मकृमी
Answer A. व्हायरस
549. SI पध्दतीत ज्युल हे कोणत्या राशीचे एकक आहे ?
A. बल B. चाल C. शक्ती D. ऊर्जा
Answer D. ऊर्जा
550. मुर्हा,सुरती,पंढरपुरी ह्या कोणत्या जनावरांच्या जाती आहेत ?
A. म्हैस B. गाय C. मेंढी D. शेळी
Answer म्हैस
551. महाराष्ट्रात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?
A. नंदुरबार B. अमरावती C. पुणे D. गडचिरोली
Answer C. पुणे
552. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचा मान मिळवणार्या ममताबॅनर्जी ह्या कितव्या महिल्या आहेत ?
A. पहिल्या B. दुसर्या C. तिसर्या D. चौथ्या
Answer A. पहिल्या
553. अलीकडे निधन झालेले किम जोंग इल हे कोणत्या देशाचे राजे होते ?
A. दक्षिण कोरिया B. उत्तर कोरिया C. जपान D. चीन
Answer B. उत्तर कोरिया
554. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपसभापती ______________ आहेत .
A. पांडुरंग फुंडकर B. वसंत पुरके C. शिवाजीराव देशमुख D.वसंत डावखरे
Answer D. वसंत डावखरे
555. महाराष्ट्राचे माहिती आयुक्त कोण आहेत ?
A. रवी कदम B. विलास पाटील C. जॉन जोसेफ D. नीला सत्यनारायण
Answer B. विलास पाटील
556. राष्ट्रीय कौशल्य आयोग (NSC) चे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?
A. सॅम पित्रोदा B. डॉ.मनमोहन सिंग C. नंदन निलेकणी D. डी.पी.आगरवाल
Answer B. डॉ.मनमोहन सिंग
557. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रीपदी सध्या कोण विराजमान आहे ?
A. प्रफुल्ल पटेल B. अजित सिंग C. ज्योतिरादित्य सिंदिया D. कपिल सिब्बल
Answer B. अजित सिंग
558. मिहान हा प्रकल्प कोणत्या शहरात आकार घेत आहे ?
A. मुंबई B. नागपूर C. पुणे D. नाशिक
Answer B. नागपूर
559. राजा रवी वर्मा हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
A. शास्त्रीय नृत्य B. चित्रकला C. शास्त्रीय गायन D.चित्रपट दिग्दर्शन
Answer B. चित्रकला
560. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे ?
A. नाशिक B. मुंबई C. चंद्रपूर D. पुणे
Answer पुणे
561. मळगंगा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. वर्धा B. पुणे C. यवतमाळ D. बुलढाणा
Answer D. बुलढाणा
562.उत्तर भारतात नव्याने तयार झालेल्या गाळाच्या मैदानांना __________ म्हणतात.
A. भाबर B. खादर C. तराई D. भांगर
Answer B. खादर
563. डॉ.अभय आणि राणी बंग या दांपत्याने बालमृत्यूसंदर्भात सादर केलेल्या संशोधनात्मकप्रबंधाचे शीर्षक काय होते
A. मेळघाट: समस्या आणि उपचार B. बालमृत्यू : आधुनिक महाराष्ट्रावरचा डाग C. कोवळीमने D. कोवळी पानगळ
Answer D. कोवळी पानगळ
564. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते ?
A. सुभाषचंद्र बोस B. जवाहरलाल नेहरू C. मौलाना आझाद D. महात्मा गांधी
Answer C. मौलाना आझाद
565. __________ हा दिवस मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून पाळला.
A. 8 ऑगस्ट 1945 B. 16 ऑगस्ट 1946 C. 14 ऑगस्ट 1947 D. 15 ऑगस्ट1944
Answer B. 16 ऑगस्ट 1946
566. महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठेआहे ?
A. निवळी B. इंदापूर C. बुटीबोरी D. वाळूंज
Answer C. बुटीबोरी
567. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म _________ जिल्ह्यातील शिराढोण या गावीझाला.
A. रत्नागिरी B. रायगड C. पुणे D. बुलढाणा
Answer B. रायगड
568. वास्को-द-गामा भारतात कोणत्या वर्षी आला ?
A. 1450 B. 1498 C. 1548 D. 1588
Answer B. 1498
569. तंबाखूमध्ये _________ हे उत्तेजक द्रव्य आहे.
A. टॅनीन B. निकोटीन C. कॉफीन D. एस.एल.डी.
Answer B. निकोटीन
570. खालीलपैकी कोणती नदी विंध्य आणि सातपुडा यांच्या दरम्यान वाहते ?
A. तापी B. नर्मदा C. साबरमती D. गोदावरी
Answerनर्मदा
571. जागतिक लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण __________ इतके आहे.
A. 12.5% B. 5.5% C. 17.5% D. 25.5%
Answer C. 17.5%
572. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी आकड्यांनुसार भारतात लोकसंख्येची सर्वाधिकघनता कोणत्या राज्यात आढळते ?
A. मध्यप्रदेश B. पश्चिम बंगाल C. बिहार D. उत्तरप्रदेश
Answer C. बिहार
573. फक़्त केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता 2011 च्या जनगणनेच्या हंगामीआकड्यांनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण (Sex Ratio) कोणत्या केंद्रशासितप्रदेशात आढळते ?
A. दादरा नगर हवेली B. चंदिगड C. दिल्ली D. पद्दुच्चेरी
Answer D. पद्दुच्चेरी
574. सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहेत ?
A. सहा B. सात C. आठ D. दोन
Answer A. सहा
575. तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणे पार पडले ?
A. दुबई B. मॉरिशस C. सॅनफ्रॅन्सिस्को D. सिंगापूर
Answer D. सिंगापूर
576. भारतरत्न हा सन्मान प्राप्त करणारी पहिली महिला कोण ?
A. सरोजिनी नायडू B. इंदिरा गांधी C. प्रतिभाताई पाटील D.एम.एस.सुब्बलक्ष्मी
Answer B. इंदिरा गांधी
577. 11-12 नोव्हेंबर 2010 मध्ये झालेली G-20 राष्ट्रांची परिषद कोठे पार पडली ?
A. सेऊल (द. कोरिया ) B. पिट्सबर्ग (रशिया) C. नवी दिल्ली (भारत) D. लंडन (इंग्लंड)
Answer A. सेऊल (द. कोरिया )
578. फेब्रुवारी 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरास 600 वर्षे पूर्ण झाली ?
A. जयपूर B. अहमदाबाद C. भोपाळ D. नवी दिल्ली
Answer B. अहमदाबाद
579. रत्नागिरी येथे जानेवारी 2011 मध्ये झालेल्या अखील भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
A. राम जाधव B. मंगेश पाडगावकर C. उत्तम कांबळे D. राजाभाऊशिरगुप्पे
Answer A. राम जाधव
280. गोबी वाळवंट पार करणारी पहिली महिला कोण ?
A. सुचेता कडेथंकर B. कृष्णा पाटील C. रीना कौशल D. आरती शाह
Answer सुचेता कडेथंकर
281. चीनच्या ली ना हिने कोणत्या स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद प्राप्त करीत,ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाविणारी पहिली आशियाई महिला होण्याचा बहुमान पटकावला ?
A. फ्रेंच ओपन B. विम्बल्डन ओपन C. ऑस्ट्रेलियन ओपन D. अमेरिकन ओपन
Answer A. फ्रेंच ओपन
582. भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत ?
A. निरुपमा राव B. राकेश सूद C. सुजाता सिंग D. ज्ञानेश्वर मुळे
Answer A. निरुपमा राव
583. 'करिया मुंडा' कोण आहेत ?
A. लोकसभेचे विद्यमान उपसभापती B. लोकसभेचे विद्यमान सभापतीC. राज्यसभेचेउपाध्यक्ष D. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते
Answer A. लोकसभेचे विद्यमान उपसभापती
584. सार्कची स्थापना कधी झाली ?
A. 8 डिसेंबर 1984 B. 8 डिसेंबर 1985 C. 1 जानेवारी 1995 D. 2 मार्च1998
Answer B. 8 डिसेंबर 1985
585. संयुक्त राष्ट्र संघटनेची सध्याची सदस्य संख्या किती आहे ?
A. 152 B. 191 C. 192 D. 193
Answer D. 193
586. महाराष्ट्रातील महिलांसाठीचे पहिले खुले कारागृह कोठे आहे ?
A. आधारवाडी ,कल्याण B. आर्थररोड, मुंबई C. पैठण D. येरवडा, पुणे
Answer D. येरवडा, पुणे
587. 2010-11 ह्या वर्षात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत कोणत्या जिल्ह्यानेप्रथम क्रमांक पटकाविला ?
A. परभणी B. नांदेड C. सातारा D. सांगली
Answer B. नांदेड
588.'धन्वंतरी पुरस्कार ' कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो ?
A. साहित्य B. समाजसेवा C. वैद्यकीय D. पत्रकारिता
Answer C. वैद्यकीय
589. 'गो इंडिया' हे स्मार्ट कार्ड कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरु करण्यात आले आहे ?
A. रेल्वे B. युवक-कल्याण C. नागरी उड्डाण D.पर्यटन
Answer A. रेल्वे
590. भारतीय रेल्वेने 2011-12 हे वर्ष _____________म्हणून जाहीर केले आहे.
A. स्वच्छता वर्ष B. हरित ऊर्जा वर्ष C. सुरक्षितता वर्ष D. कनेक्टइंडिया वर्ष
Answer हरित ऊर्जा वर्ष
591. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?
A. शरद पवार B. विलासराव देशमुख C. शशांक मनोहर D.एन.श्रीनिवासन
Answer D. एन.श्रीनिवासन
592. 2010 चा 'दादासाहेब फाळके रत्न (अकादमी)' पुरस्कार कोणास बहाल करण्यात आलाहोता ?
A. देवआनंद B. डी.रामानायडू C. मनोजकुमार D. धर्मेन्द्र
Answer A. देवआनंद
स्पष्टीकरण : हा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारापेक्षा वेगळा आहे.
ह्या पुरस्काराचे विजेते आणि वर्ष:
2009: मनोजकुमार
2010: देव आनंद
2011: धर्मेन्द्र
593. 2010 च्या 'दादासाहेब फाळके ' पुरस्काराने गौरविण्यात आले ?
A. के.बालचंदर B. डी.रामानायडू C. व्ही.के.मूर्ती D. जब्बारपटेल
Answer A. के.बालचंदर
594. 'चांद्रयान-1' प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेल्या उपग्रह प्रक्षेपक यानाचे नाव काय ?
A. PSLV C-11 B. GSLV F-06 C. एरियन स्पेस -5 D. PSLV C-12
Answer A. PSLV C-11
595. तेराव्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते ?
A. डॉ.विजय केळकर B. प्रा.अतुल वर्मा C. सुमित बोस D.डॉ.इंदिरा राजारामन
Answer C. सुमित बोस
स्पष्टीकरण : डॉ.विजय केळकर हे ह्या आयोगाचे अध्यक्ष होते तर प्रा.अतुल वर्मा आणिडॉ.इंदिरा राजारामन हे ह्या आयोगाचे सदस्य होते.
596. सर्व शिक्षा अभियान योजना भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरु केली ?
A. 1991-92 B. 2001-02 C. 2011-12 D. 2005-06
Answer B. 2001-02
597. ___________ हा दिवस दरवर्षी भारतात बालदिन म्हणून साजरा होता.
A. 14 जानेवारी B. 21 मार्च C. 14 नोव्हेंबर D. 25 डिसेंबर
Answer C. 14 नोव्हेंबर
598. 'द थ्री मिस्टेक़्स ऑफ माय लाईफ ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. चेतन भगत B. अरुंधती रॉय C. विक्रम सेठ D. खुशवंत सिंग
Answer A. चेतन भगत
त्यांचे अलीकडील पुस्तक आहे: रिव्होल्युशन 2020 : लव्ह ,करप्शन ,अम्बिशन
त्यांच्याच 'फाइव्ह पॉईंट समवन ' ह्या पुस्तकावर 'थ्री इडियट्स' ह्या चित्रपटाची कथाबेतलेली आहे. शिवाय त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकावर "वन नाईट ऍंट कॉल सेंटर " ह्यावरही एक चित्रपट तयार होत आहे.
599. कोणत्या देशाकडे 2010 मध्ये सार्क चे अध्यक्षपद होते ?
A. पाकिस्तान B. भूतान C. नेपाळ D. भारत
Answer B. भूतान
600. शिवराज पाटील हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत ?
A. पंजाब B. राजस्थान C. त्रिपुरा D. (A) आणि (B)
Answer D. (A) आणि (B)
No comments:
Post a Comment
तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा