Breaking

Search this Blog

15 September 2019

मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांच्या १०५३ जागा : Mumbai Metro Recruitment 2019

🎁महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांच्या १०५३ जागा

🔳 स्थानक व्यवस्थापक (Station Manager) - १८ जागा
शैक्षणिक पात्रता- रेल्वे/मेट्रोमधील तीन वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका

🔳स्थानक नियंत्रक (Station Controller) - १२० जागा
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका

🔳 शाखा अभियंता (Section Engineer) - १३६ जागा
शैक्षणिक पात्रता- रेल्वे/मेट्रोमधील तीन वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका असेल तर पाच वर्षांचा अनुभव

🔳कनिष्ठ अभियंता (Jr. Engineer)- ३० जागा
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका

🔳रेल्वे परिचालक (Train Operator- Shunting) -१२ जागा
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्समधील पदवी किंवा पदविका

🔳मुख्य वाहतूक नियंत्रक (Chief Traffic Controller) -६  जागा
शैक्षणिक पात्रता- रेल्वे/मेट्रोमधील तीन वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका

🔳 वाहतूक नियंत्रक (Traffic Controller) - ८ जागा
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका

🔳कनिष्ठ अभियंता (एस ॲन्‍ड टी)  (Jr. Engineer) - ४ जागा
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका

🔳 सुरक्षा पर्यवेक्षक- I (Safty Superwiser) - १ जागा
शैक्षणिक पात्रता- रेल्वे/मेट्रोमधील तीन वर्षांच्या अनुभवासह स्थापत्य/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका

🔳सुरक्षा पर्यवेक्षक- II (Safty Superwiser) - ४ जागा
शैक्षणिक पात्रता- स्थापत्य/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका

🔳वरिष्ठ शाखा अभियंता (Sr. Section Engineer) -३० जागा
शैक्षणिक पात्रता- रेल्वे/मेट्रोमधील पाच वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका असेल तर आठ वर्षे अनुभव.

🔳 तंत्रज्ञ- I (Technician) - ७५ जागा
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिशियन/वायरमन/मेकॅनिक/फिटर एचटी, एलटी इक्व्पिमेंट आणि केबल जॉईटिंग/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी, रेल्वे/मेट्रोमधील दोन वर्षांचा अनुभव

🔳 तंत्रज्ञ II (Technician)- २८७ जागा
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिशियन/वायरमन/मेकॅनिक/फिटर एचटी, एलटी इक्व्पिमेंट आणि केबल जॉईटिंग/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी

🔳वरिष्ठ शाखा अभियंता (स्थापत्य) (Sr. Section Engineer- Civil) -७  जागा
शैक्षणिक पात्रता- स्थापत्य अभियंतामधील पदवी किंवा पदविका, रेल्वे/मेट्रोमधील पाच आणि पदविकासाठी आठ वर्षांचा अनुभव.

🔳शाखा अभियंता (स्थापत्य) Section Engineer (Civil) -१६ जागा
*शैक्षणिक पात्रता*- स्थापत्य अभियंतामधील पदवी किंवा पदविका, रेल्वे/मेट्रोमधील तीन आणि पदविकासाठी पाच वर्षांचा अनुभव.

🔳तंत्रज्ञ- I (स्थापत्य) Technician- Civil- ९ जागा
शैक्षणिक पात्रता- रेल्वे/मेट्रोमधील दोन वर्षांच्या अनुभवासह फिटर/वेल्डर/मशिनिस्ट/मशिनिस्ट (ग्राईंडर) ट्रेडमधील आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी.

🔳तंत्रज्ञ (स्थापत्य)II Technician- Civil- -२६ जागा
शैक्षणिक पात्रता- फिटर/वेल्डर/मशिनिस्ट/मशिनिस्ट (ग्राईंडर) ट्रेडमधील आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी.

 🔳वरिष्ठ शाखा अभियंता (ई ॲन्ड एम) (Sr. Section Engineer- E & M)- ३ जागा
शैक्षणिक पात्रता- पाच वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियंतामधील पदवी किंवा पदविकामधील आठ वर्षांचा अनुभव.

🔳 शाखा अभियंता (ई ॲन्ड एम)
Section Engineer- E & M)-६ जागा
शैक्षणिक पात्रता- तीन वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियंतामधील पदवी किंवा पदविकामधील पाच वर्षांचा अनुभव.

🔳तंत्रज्ञ (ई ॲन्ड एम)- Technician- ५ जागा
शैक्षणिक पात्रता- दोन वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रिशियन/वायरमन/मेकॅनिक एचटी, एलटी इक्व्पिमेंट आणि केबल जॉईटिंग/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/वेल्डर/मशिनिस्ट/मशिनिस्ट (ग्राईंडर) ट्रेडमधील आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी.

 🔳तंत्रज्ञ (ई ॲन्ड एम)II Technician- ११ जागा
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिशियन/वायरमन/मेकॅनिक एचटी, एलटी इक्व्पिमेंट आणि केबल जॉईटिंग/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/वेल्डर/मशिनिस्ट/मशिनिस्ट (ग्राईंडर) ट्रेडमधील आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी.

भाग २ पुढे.......

eMPSC Guidance💡:
🔳मदतनीस Helper- १३ जागा
शैक्षणिक पात्रता- आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी.

🔳वरिष्ठ शाखा अभियंता (एस ॲन्ड टी) Sr. Section Engineer - १८ जागा
शैक्षणिक पात्रता- रेल्वे/मेट्रोमधील पाच वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका असेल तर आठ वर्षांचा अनुभव.

🔳शाखा अभियंता (एस ॲन्ड टी)
Section Engineer- ३६ जागा
शैक्षणिक पात्रता- रेल्वे/मेट्रोमधील तीन वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका असेल तर पाच वर्षांचा अनुभव.

🔳तंत्रज्ञ (एस ॲन्‍ड टी)-I Technician- ४२ जागा
शैक्षणिक पात्रता- रेल्वे/मेट्रोमधील दोन वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेन्टेनन्स (आयटीईएसएम)मधील आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी.

🔳तंत्रज्ञ (एस ॲन्ड टी)II* Technician- ९७ जागा
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेन्टेनन्स (आयटीईएसएम)मधील आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी.

🔳सुरक्षा पर्यवेक्षक Security Supervisor- ४ जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी, पॅरा मिलिटरी/संरक्षण दलातील पर्यवेक्षकीमधील पाच वर्षांचा अनुभव

🔳वित्त सहायक Finanace Assistant २ जागा
शैक्षणिक पात्रता- एमबीए, एमएमएस/पीजीडीबीएम लेखाविषयक पदवी

🔳पर्यवेक्षक (ग्राहक संबंध) Supervisor (Customer Relations)- ८ जागा
शैक्षणिक पात्रता- रेल्वे/मेट्रोमधील दोन वर्षांच्या अनुभवासह कोणत्याही शाखेची पदवी

🔳वाणिज्य सहायक Commercial Assistant -४  जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी

🔳भांडार पर्यवेक्षक- Store Supervisor - २ जागा
शैक्षणिक पात्रता- तीन वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका असेल तर पाच वर्षांचा अनुभव.

🔳कनिष्ठ अभियंता (भांडार) Jr. Engineer- ८ जागा
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका

🔳मानव संसाधन सहायक-I HR Assistant - १ जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेच्या पदवीसह एमएमएस (एचआर)/एमबीए (एचआर), पीजीडीएम (एचआर). पाच वर्षांचा अनुभव.

🔳मानव संसाधन सहायक-II HR Assistant -४ जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेच्या पदवीसह एमएमएस (एचआर)/एमबीए (एचआर), पीजीडीएम (एचआर).

👉 ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक- १६ सप्टें. २०१९ पासून

👉 अंतिम तारीख -७ ऑक्टो.२०१९

👉अधिक माहितीसाठी- https://mmrda.maharashtra.gov.in

No comments:

Post a Comment

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा