राज्यसेवा पूर्व दिल्यानंतर पूर्वपरीक्षेची
Answerkey आल्यावर
सुरवातीच्या या काळात
cutoff किती लागेल जागा वाढतील
का ?
मुख्य परीक्षेसाठी कोणते
संदर्भ बुक्स वापरू ?
या प्रश्नात
आणि मुख्य परीक्षेचे अभ्यास साहित्य यांची जमवाजमव करण्यात
खूप वेळ जातो
, म्हणून सुरवातीच्या या काळात
पेपर 2 भारतीय राज्यव्यवस्था हा
विषय अभ्यासासाठी घ्यावा
असे मला वाटते.
एकतर या विषयासाठी Standard & Authentic Material उपलब्ध आहे आणि दुसरी
गोष्ट या विषयात
तुम्ही जितके इन्पुटस द्याल
तितकं Output सुद्धा मिळेल.
सुरवातीला syllabus wise अभ्यास करण्यापेक्षा बुक्स
wise अभ्यास करावा असे मला
वाटते. syllabus चा एखादा
छोटा पॉईंट घेऊन
आपण उगीच त्यात
शोधाशोधित जास्त वेळ घालवतो..
1. सुरवातीला
M.Laxmikant यांची 5th एडिशन मधील एक
एक टॉपिक पूर्ण
समजून वाचावा आणि
M. Laxmikant यांच्याच
Question बँक मधील त्या
चॅप्टर वरील Questions सोडवावेत Questions सोडवल्याने बऱ्याच गोष्टी
ज्या वाचताना राहिल्या
त्या क्लिअर होतील.
2. इंडियन
पॉलिटी या विषयावर
ऑनलाइन Quiz खूप आहेत
त्यातील Gktoday बेस्ट आहे Daily ठरवून
gktoday quiz वरचे पॉलिटीचे Question सोडवणे. या
मुळे पॉलिटी विषयातील
तुमचा कॉन्फिडन्स वाढेल.
3. परिक्रमा मासिका मधून राजकीय घटना नावाचा
जो भाग येतो
तो त्या-त्या
chapter ला laxmikant मध्ये Relate करणे
म्हणजे त्या विषयातील
चालू घडामोडी पण
तिथेच लक्षात राहतील.
4. Laxmikant च्या Governance in India (मराठी )मधून
syllabus wise टॉपिक बघून घेणे
ex. लोक सेवा ,काही कायदे ,इ . (This is a must
book for paper-2)
5. कायद्याचे
चार्ट बनवणे- पेपर
2 ला कायद्यावर बरेच
Q विचारतात यात त्या
कायद्यातील तरतुदी, कायद्याचे कार्यक्षेञ,
शिक्षा, शिक्षा देणारी ऑथॉरिटी,
काही महत्वाची कलमे,
त्या कायद्याचा इतर
कायद्याशी संबंध यावर factual आणि
काहीवेळा अप्लाइड प्रश्न विचारले
जातात या गोष्टींमध्ये
बरेच छोटे छोटे
बारकावे असल्याने कायद्यांचे चार्ट
बनवून अभ्यास केल्यास
गोंधळ होणार नाही
आणि कायद्यांची तुलना
करून लक्ष्यात ठेवायला
सोप्प जाईल. unique academy चं
पार्ट 2 खूप छान
आहे त्यात addition करू
शकता.
6.हे
सर्व झाल्यावर M.Laxmikant ला Revise करा
7. पेपर २ चे काही टॉपिक पेपर ३ मध्ये Repeat झाले आहे उदा.
शिक्षण हा टॉपिक
तिन्ही पेपर मध्ये
आहे. त्याचा एकत्र
अभ्यास करावा.
8. पृथ्वीचे मुख्य
परीक्षा विश्लेषण छान आहे
syllabus आणि मागील प्रश्न नेहमी
सोबत असू द्यावे.
9. पेपर
2 मध्ये सद्य चालू घडामोडी ,राजकीय
घटना, निवडणुका,
कायदे, आयोग, पक्ष, आणि
एकूणच राज्यकारभार यांची
syllabus शी लिंक लावणे
आणि त्याकडे उघड्या
डोळ्यांनी पाहिल्यास खूप फायदा
होतो.
10. पॉलिटी चा
अभ्यास करताना P.M. बक्षी यांचे
छोटे बुक जवळ
ठेवावे कोणतेही कलम पहायचे
असल्यास यातून पहावे.
सर,आपन लिहीलेला लेख,खरच फार उपयुक्त आहे,तरी
ReplyDelete●●●●●●●
Governace in india ya book Madhil
काेनते Topics Read karayche tya बद्दल थाेडी सविस्तर माहीती हवी हाेती मला....तुमच्या ऊत्तराच्या प्रतिक्षेत...
Flipkart hdfc Cashback offers
ReplyDeleteFlipkart citi bank Cashback offers