Thursday

भारतीय रेल्वेमध्ये महाभरती

भारतीय रेल्वेमध्ये महाभरती
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
मराठी मुलांनो सुवर्णसंधी वाया दवडू नका,
बऱ्याच वर्षांनी सिनियर क्लर्क , स्टेशन मास्टर इ. पदांसाठी भारतीय रेल्वे मधे मोठ्या प्रमाणात म्हणजे १८२५२ पदांची भरती होणार असून यातील बहुतांशी जागा मुंबई विभागात, महाराष्ट्रात आहेत. हीच वेळ आहे या संधीचा फायदा घेण्याची नाहीतर हे बोलू नका की रेल्वे मध्ये मराठी मुलं जास्त दिसत नाहीत.
या अर्जा संबंधीची महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे
शैक्षणिक पात्रता - पदवी/graduation
वयोमर्यादा - १८ ते ३२ वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जानेवारी २०१६
परिक्षा शुल्क - १०० रू फक्त ( महिलांना शुल्क नाही)
अर्ज करण्याकरिता online link - http://mumbai.rrbonlinereg.in/
किंवा
http://www.rrbmumbai.gov.in/
या लिंक वर क्लिक करा..
परिक्षा मार्च २०१६ ते मे २०१६ दरम्यान
ही माहिती जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा..

No comments:

Post a Comment

आपला अभिप्राय येथे नोंदवावा

Blogger Widgets