Breaking

Search this Blog

15 August 2013

MPSC PSI-STI-ASO Combine Group B Prelim New syllabus 2020


MPSC PSI/STI/ASO Combine Exam New Pattern & Syllabus 
       
         संयुक्त पूर्व परीक्षा परीक्षेचे स्वरूप अभ्यास नियोजन 
  • अभ्यासक्रम 
.     चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

.     नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यासराज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

.     आधुनिक भारताचा विशेषतमहाराष्ट्राचा इतिहास

.     भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वीजगातील विभागहवामानअक्षांश-रेखांशमहाराष्ट्रातील जमिनीचे प्रकारपर्जन्यमानप्रमुख पिशहरेनद्याउद्योगधंदे इत्यादी.

.     अर्थव्यवस्था –

भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्नशेतीउद्योगपरकीय व्यापारबँकिंगलोकसंख्यादारिद्रय़  बेरोजगारीमुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्पलेखालेखापरीक्षण .

.     सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झुऑलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन).

.     बुद्धिमापन चाचणी  अंकगणित.

बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर आणि अचूक विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

अंकगणित – बेरीजवजाबाकीगुणाकारभागाकारदशांशअपूर्णाक  टक्केवारी.





                                     Download Syllabus In PDF


  • अभ्यास नियोजन
मित्रांनो ,MPSC द्वारे दरवर्षी या परीक्षेचे आयोजन राज्य शासनातील  गट  (अराजपत्रितसेवांमधील  पदांवर  उमेदवार निवडण्यासाठी केले जातेती पदे म्हणजे 
1.   STI  (राज्य कर निरीक्षक ) = वित्त विभाग 
2.   ASO ( सहायक कक्ष अधिकारी)= मंत्रालयसामान्य प्रशासन विभाग 
3.    PSI  ( पोलीस उपनिरीक्षक ) = गृह विभागाच्या अखत्यारीतील उमेदवार निवडीसाठी  करण्यात येते  . उपलब्ध पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता जाहिरातीमध्ये नमूद करण्यात येत असतेत्यामुळे एकूण पदेत्यामध्ये आपल्या संवर्गामध्ये उपलब्ध पदे असे हिशोब  करता परीक्षेची तयारी सुरू करायला हवीपूर्व परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम नेमकेपणाने समजून घेऊ.

 दुय्यम सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप :100 गुण , वेळ :   तास

 गुणांकन 

(0.25 गुण एका चुकीच्या उत्तरामागे वजा केले जातात )
या परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातातआणि प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतातभरायच्या एकूण पदांच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची सीमारेषा नक्की करण्यात येतेया सीमारेषेच्या वर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.

काठिण्य पातळी
राज्यसेवादुय्यम सेवा किंवा गट  सेवा परीक्षा कोणतीही असो तिचा दर्जा आयोगाने जाहिरातीमध्ये नमूद केलेला असतोहा नमूद दर्जा म्हणजे त्या त्या परीक्षेची काठिण्य पातळी असे सर्वसाधारण गृहीतक असतेमात्र राज्यसेवा आणि दुय्यम सेवांची काठिण्य पातळी ही पदवीच्या दर्जाची निश्चित करण्यात आली आहेमग या दोन परीक्षांमधील काठिण्य पातळी वेगळी की समानचहे समजून घेण्याआधी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहेराज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमधील ज्या पदांसाठी या परीक्षा घेतल्या जातात ती पदे गट  (वर्ग ,,अशी उतरंड असलेल्या प्रशासकीय रचनेचा भाग आहेतप्रत्येक पातळीवरील पदांसाठी प्रशासकीय जबाबदारी आणि कामाचे स्वरूप वेगवेगळे आणि निश्चित केलेले असतेत्या त्या जबाबदाऱ्या निभावू शकणारे अधिकारी / कर्मचारी वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून निवडण्यात येतातआणि त्या अनुषंगाने त्या त्या स्तरावरील पदांच्या परीक्षांची काठिण्य पातळी  स्वरूप निश्चित केलेले असते.

दुय्यम सेवेसाठीच्या प्रश्नांचा दर्जा राज्यसेवेप्रमाणेच पदवीचा असला तरी तो अभ्यासक्रमाच्या आकलनाचा भाग झालाराज्यसेवेची काठिण्य पातळी ही बहुविधानी प्रश्नांमुळे वरच्या स्तरावर असतेतसेच पर्याय हे जास्त नेमकी माहिती विचारणारेएकसारखे वाटल्याने संभ्रम वाढवू शकतील असे असतातदुय्यम सेवेमध्येही बहुविधानी प्रश्न असले तरी ते संभ्रमात टाकणारे कमी असतात आणि नेमके (to the point) असल्याने त्यांच्यातून योग्य पर्याय शोधणे तुलनेने कमी कष्टाचे ठरते.

काठिण्य पातळीबाबत एकदा स्पष्टता आली कीतिचा फारसा विचार  करता जास्तीत जास्त बारकाईने पण व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन अभ्यास करणे जास्त व्यवहार्य आहेयातून संकल्पना स्पष्ट होण्यासनेमका अभ्यास होण्यास आणि त्यातून आत्मविश्वास निर्माण होण्यास खूप मदत होतेही स्पष्टता सर्वच परीक्षा आणि सर्वच मुलाखतींसाठी  प्रशासनात  फायदेशीर ठरते.



3 comments:

  1. plz suggest me important books for asst. and sti pre and main exam

    ReplyDelete
  2. Dear Sir,
    Thanks for my Help.............

    ReplyDelete
  3. Dear Sir,
    Please inform us to which is most suitable books for ASST.

    ReplyDelete

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा