Breaking

Search this Blog

27 October 2012

MPSC: PSI

PSI पदासाठी च्या मैदानी परीक्षेच्या गुण पध्दतीमधे महत्त्वाचा बदल ..




१) मैदानी परीक्षेचे गुण या पुढे केवळ Qualification साठी गृहीत धरले जातील आणि ते १०० पैकी ६० पेक्षा अधिक असणे अत्यावश्यक आहे. मैदानीला ६० पेक्षा अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांंनाच केवळ मुलाखत देता येणार आहे.अंतिम गुणवत्तायादी साठी मैदानीचे गुण मोजले जाणार नाहीत.(पुर्वी मुलाखतीसाठी मैदानी मधे १०० पैकी  ५० गुण मिळवणे बंधनकारक होते आणि ते गुण अंतिम निकालासाठी गृहीत धरले गेले जात होते )

२) महिलांसाठी मैदाणी चाचणी मधे असणाऱ्या Events मधे देखील आयोगाकडुन बदल करण्यात आला आहे .

💥या पुर्वी 
गोळा फेक २० गुण ,
धावणे २००  मीटर -४० गुण
चालणे  (३ कि.मी.) -४० गुण 
असे Events होते. 

💥नवीन बदलानुसार
गोळाफेक -२० गुण
४०० मीटर धावने -५० गुण
लांब उडी -३० गुण असे १०० गुण असणार आहेत.

पुरुषांसाठी कोणतेही बदल नसुन पूर्वी प्रमाणेच Events आणि Event wise Marks चे Distribution असेल.
महिलांसाठी Marks चे Event wise  Distribution आयोग लवकरच घोषीत करेल.

🙏🙏

10 comments:

  1. Thanks For Better & Nice Information

    ReplyDelete
  2. better information i have ever seen....

    ThAnK YoU FoR ThIs InFoRmAtIon.......

    ReplyDelete
  3. Replies
    1. I like it information is very very nice thanks a lot

      Delete
  4. information is need of world

    ReplyDelete
  5. Is it applicable to STI also?

    ReplyDelete
  6. when PSI notification will out?

    ReplyDelete

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा