Search This Blog

ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र पुणेविद्यार्थी मित्रांनो, 

                              राज्यसेवा , PSI-STI च्या परीक्षेसाठी मर्यादित वेळ उपलब्ध असल्यामुळे ध्येय गाठण्यासाठी पुढील काही गोष्टी आत्मसात केल्या तर निश्चित फायदा होईल .हमखास यशासाठी याच ठिकाणी प्रसिध्द होणाऱ्या क्रमवार लेखमालेचा निश्चित लाभ घ्या आणि अधिक च्या माहितीसाठी खालील क्रमांकावर थेट संपर्क साधा  .
ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे
व 
आकाशवाणी विविधभारती 
यांच्या संयुक्त विद्यमाने  UPSC व  MPSC परीक्षेचीची ओळख ,तयारी व अभ्यास विषयक मार्गदर्शन वरील विशाल भेदुरकर सर यांची मुलाखत 


१ ) UPSC  मार्गदर्शन

२ )MPSC मार्गदर्शन
                                         


                           


 • विद्यार्थी मित्रांसाठी  काही सूचना .....
 • दररोजच्या वेळापत्रकात,व्यायाम,योगासने,ध्यानधारणा, यांना आलटुन पालटुन निश्चीत करणे.
 • सकारात्मक विचारांच्या साहित्याचे वाचन.
 • नियमीत notes काढणे.
 • सराव  हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असून बहुतेक वेळा आपण फक्त परीक्षा जवळ आल्यावर सरावाकडे लक्ष देतो ,पण हि पद्धत चुकीची आशून त्याएवजी अभ्यासाच्या सुरुवातीपासून सराव करायला हवा .
 • सरावाचा अंतर्भाव दररोजच्या वेळापत्रकात करा.
 • उजळ्णी अर्थात revision ला अभ्यासात न चुकता स्थान द्या
 • त्याचे स्वतंत्र वेळापत्रक बनवा त्यासाठी मार्गदर्शकाची मदत घ्या. 

 • काही अडचण असल्यास 9975806127 या क्रमांकावर संपर्क करा.
 •  श्री. विशाल भेदुरकर 
 • (वित्त व लेखा अधिकारी)
No comments:

Post a Comment

आपला अभिप्राय येथे नोंदवावा

Blogger Widgets