Search This Blog

MPSC Express या टेलिग्राम चॅनेल वर जॉईन कसे व्हाल ?

MPSC Express या  टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन कसे व्हाल ? स्पर्धा परीक्षाविषयक माहिती देणारे सध्या खूप सारे मासिके ,पुस्तके ,Facebook Pages ,Apps ,Whtsapp Group ,Telegram Channel , अस्तित्वात आहेत . पण यातील बहुतेक सर्व आपला मूळ उद्देश विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करणे  हे आहे विसरून दररोज अनावश्यक बाबींचा भडीमार करत आहे . म्हणून गेल्या ४ वर्षापासून आम्ही करत असलेली निष्काम सेवा आपल्याला यापुढे उपलब्ध होणार असून कृपया सर्वांनी हे MPSC Telegram Channel JOIN करा .
दुर्गम भागातील व स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळून स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाच्या सर्व परीक्षाविषयक माहिती आमच्या या Channel वर  मिळेल .

या Tegram Channel वर

  • सर्व स्पर्धा परीक्षेविषयक माहिती,जाहिरात ,वेळापत्रक,प्रवेशपत्र ,निकाल व इतर सूचना 
  • Daily Current GK Update
  •  PDF स्वरुपात इतर अभ्यास साहित्य 
  • व इतर बाबी उपलब्ध करून दिल्या जातील .
  • महत्वाचे म्हणजे अनावश्यक बाबींचा भडीमार करण्यात येणार नाही .  

आमच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपणास हेApp तुमच्या मोबाइल मध्ये DOWNLOAD करावे लागेल. हे ऍप GOOGLE PLAY STORE उपलब्ध असून वरून तुम्ही DOWNLOAD करून घ्या टेलिग्राम ऍप डाउनलोड करण्यासाठी लिंक देत आहोत त्यावरूनही DOWNLOAD  करू शकता.

  Click Below to Download Telegram App on your Mobile

Ø  Telegram for Android Phone

आमच्या टेलिग्राम चॅनेल्स विषयी :
  • MPSCGUIDANCE टेलिग्राम  चॅनेल जॉईन करणे एकदम सोपे आहे . 
  • MPSCGUIDANCE टेलिग्राम चॅनेल मध्ये आपण जॉईन होण्यासाठी whats App प्रमाणे ऍड करण्यासाठी  कुठेही admin ला msg वगैरे करावा लागत नाही .
  • तुम्ही स्वतः MPSCGUIDANCE टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता तेही 4 स्टेप मध्ये .
MPSCGUIDANCE टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन होण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स पूर्ण करा :
1.     आपण सर्वांनी प्रथम टेलिग्राम ( Telegram ) हे ऍप डाउनलोड करा 
2.  प्रथम खाली दिलेल्या पहिल्या लिंक वर क्लिक करा चॅनेल ओपन होईल त्या चॅनेल वरील msg तुम्हास दिसू लागतील,  ( काही वेळा लिंक वर क्लिक केल्यानंतर विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल. )
3.      आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक कराझाले काम.
4.      तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.


______________________________________
 आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद.

Excise SI Laws - BOMBAY PROHIBITION ACT,1949(मुंबई दारूबंदी अधिनियम,1949),Maharashtra Excise Manual in Marathi PDF

Blogger Widgets